शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गणपती विसर्जनाची मिरवणूक ३ तास रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 05:51 IST

शहरात सात दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान पालघर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शरद पवार यांनी वाजंत्री साहित्याला लाथा मारून महिलांना धक्काबुक्की केल्याने गणेशभक्तांनी सुमारे ३ तास मिरवणूक रोखून धरली.

पालघर : शहरात सात दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान पालघर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शरद पवार यांनी वाजंत्री साहित्याला लाथा मारून महिलांना धक्काबुक्की केल्याने गणेशभक्तांनी सुमारे ३ तास मिरवणूक रोखून धरली. या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.पालघर-टेम्भोडे रस्त्यावर वाजंत्री व बेंजोच्या तालावर नाचणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना पालघर पोलिसांनी रोखून वाजंत्री बंद करण्याच्या सूचना केली. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातील परिपत्रकात चूक झाल्याने गौरी विसर्जनाच्या ऐवजी सातवा दिवस नमूद करण्याचे राहून गेल्याने आपण आम्हाला नियमाप्रमाणे १२ वाजे पर्यंत नाचू द्या अशी विनंती उपस्थित लोकांनी केली. मात्र पालघर पोलिसांनी त्याला नकार दिल्याने संतप्त झालेल्या लोकांनी रात्री ९ ते १२ अशी सुमारे ३ तासा साठी मिरवणूक रस्त्यातच थांबवून आपला रोष व्यक्त केला. या वेळी पोलिसांनी शीघ्रकृतीदल, दंगल नियंत्रक पथकासह पोलीस अधीक्षक, आदी मोठी टीम नियंत्रणासाठी सज्ज ठेवण्यात आली होती.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganpati Festivalगणेशोत्सवGanesh Visarjanगणेश विसर्जन