शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मागण्यांच्या पूर्ततेसाठी ‘वयम’चा वनविभागावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 23:22 IST

मंगळवारी सकाळी शहरातील गांधी चौक येथून मुख्य रस्त्याने हा मोर्चा वनविभाग कार्यालयावर नेण्यात आला.

- हुसेन मेमनजव्हार : आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी ग्रामस्थ, वनहक्कधारक, वैयक्तिक वनहक्क धारक अशा शेकडो लोकांनी ‘वयम’तर्फे आयोजित मोर्चात सहभाग घेतला. मंगळवारी सकाळी शहरातील गांधी चौक येथून मुख्य रस्त्याने हा मोर्चा वनविभाग कार्यालयावर नेण्यात आला.‘वयम’च्या कार्यकर्त्यांनी वनविभाग आणि शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या मोर्चाच्या निमित्ताने काही अटी - शर्ती ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी नवीन वनकायदा २०१९ मागे घेण्यात यावा, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी आधी पूर्ण करा, ग्रामसभा तसेच पेसा कायद्याला पूरक लोकशाही सक्षम करणारा कायदा करा, वनविभागाची चांदी करणारा इंग्रज कायदा रद्द करा आदी मागण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या असून जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत तोवर ‘वयम’कडून नेहमीच असहकाराचे धोरण राहील, असेही हे मोर्चेकऱ्यांचे म्हणणे आहे.‘वयम’च्या व्हिडीओग्राफरला लागला शॉकदरम्यान, ‘वयम’ संस्थेचा व्हिडीओग्राफर निलेश धायरकर या ३८ वर्षीय तरुणाचा जुन्या राजवाडा येथे उच्च दाब वाहिनीला स्पर्श झाला. त्याला शॉक लागला आणि तो ३० फूट उंचीवरून खाली पडला. यामुळे तो गंभीर जखमी झाला. प्रथम त्याला जव्हार कुटीर रु ग्णालयात दाखल केले मात्र गंभीर प्रकृतीमुळे त्याला नाशिक येथे हलविण्यात आले.कसायला दिलेल्या जमिनीत घर बांधून ते तोडण्याचे प्रकार तसेच वनहक्क धारकांना नोटीस पाठवून त्रास देण्याचे सत्र सुरू असून हा कायदा आदिवासी विरोधात असून तो शिथिल करावा असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले असून वनविभागाची नेहेमीच दमदाटी सुरू असून हे थांबविण्याची मागणी ही करण्यात आली.

टॅग्स :palgharपालघर