शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वाडा प्रांत कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: December 22, 2016 05:23 IST

राज्य व केंद्रातील सत्ताधारी भाजपा सरकार गोरगरिबांच्या जमिनी काढून मोठ्या भांडवलधारांच्या घशात घालत असल्याचा

वाडा : राज्य व केंद्रातील सत्ताधारी भाजपा सरकार गोरगरिबांच्या जमिनी काढून मोठ्या भांडवलधारांच्या घशात घालत असल्याचा आरोप करून आपल्या विविध मागण्यांसाठी कम्युनिस्टांनी प्रांत कार्यालयावर आज मोर्चा काढला.भिवंडी-वाडा-मनोर महामार्गाच्या चौपदरीकरणात जमिनी गेलेल्यांना तत्काळ नुकसानभरपाई देऊन रस्त्यावरील खड्डे भरा, वरकस जमिनी कसणाऱ्या कुळांची पीकपाहणी करून फेरपंचनामे करा, गाव नमूना १४ भरून पिकांची नोंद करा, ग्राहकांना दिली जाणारी भरमसाट वीजबिले तत्काळ बंद करा तसेच प्रलंबित वीज प्रकरणे मंजूर करा, घरकुल लाभार्थ्यांची पिळवणूक बंद करा, वाडा शासकीय रूग्णालयातील परीचारिकांचा हलगर्जीपणा बंद करून रूग्ण व नातेवाईक यांना सलोख्याचे वागणूक देऊन, तत्काळ रुग्णवाहिकांची व्यवस्था करा, शाळा व अंगणवाडीच्या इमारतीचे तत्काळ नूतनीकरण करा, नळपाणी योजना तात्काळ पूर्ण करा, रोजगारहमी योजनेची अंमलबजावणी करा, वाडा शहरात जागोजागी शौचालयांची उभारणी करा अशा विविध मागण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या.यामोर्चात राज्य कमिटी सदस्य कॉ. सुनील धानवा, कॉ. प्रकाश चौधरी, कॉ. चंदू धांगडा, कॉ. जगन म्हसे, कॉ. किरण गहला, कॉ. दामोदर बात्रायांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)