शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मनोर-पालघर रस्त्यावर चार तास चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 00:21 IST

रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे कूर्मगतीने होणारे काम व त्यातून उद्भवणाऱ्या वाहतूक कोंडीला कंटाळून सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस व ठेकेदारच्या विरोधात संतप्त मनोरवासीयांनी बुधवारी रस्त्यावरच ठाण मांडले.

मनोर : रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे कूर्मगतीने होणारे काम व त्यातून उद्भवणाऱ्या वाहतूक कोंडीला कंटाळून सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस व ठेकेदारच्या विरोधात संतप्त मनोरवासीयांनी बुधवारी रस्त्यावरच ठाण मांडले. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक चार तास जाम होऊन प्रवासी व विद्यार्थी यांचे ४ तास हाल झाले.गेल्या दोन महिन्यांपासून या गावात रस्त्याचे कॉक्रिटकरण मंदगतीने सुरू आहे. दर दिवशी वाहतूक कोंडी होते तसेच रस्त्या च्या बाजूला दुकान घरे आहेत त्या मालकांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता रात्री जेसीबी लावून इमारत पाडली जाते पाइपलाइन तोडल्याने पाणीपुरवठा बंद असल्याने तेथील ग्रामस्थांचे गेल्या बारा दिवसांपासून प्रचंड हाल होत आहेत त्यामुळे संतप्त मनोरवासीय आज रस्त्यावर उतरले व त्यांनी बसस्थानकाजवळ ठिय्या आंदोलन केले चार तास रस्ता रोखून धरला. या ठिय्या आंदोलनात मनोर गावातील व्यापारी वर्ग ग्रामस्थ सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते महिला वर्ग सहभागी झाले होते त्या नंतर सार्वजनिक विभागाचे अधिकारी बडे अप्पर पोलीस अधीक्षक चौहान उपविभागीय पोलीस अधिकारी नाईक, जीवन प्राधिकरण अधिकारी एस एन कणसे व ठेकेदार भानुशाली यांच्या बरोबर चर्चा झाली त्यांनी ४५ दिवसात कांम पूर्ण करण्याचा आश्वासन दिले.