शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘सूत्र संचलन हे एक उत्तम करिअर’ , श्याम पाडेकर यांचे प्रतिपादन

By admin | Updated: January 25, 2017 04:35 IST

२१ व्या शतकामध्ये भाषा आणि स्त्र संचालकास सुगीचे दिवस आले आहेत. आज आकाशवाणी, दूरर्दशन ही माध्यमे सर्व सामान्याच्या आवाक्यात आलेली आहेत.

मोखाडा : २१ व्या शतकामध्ये भाषा आणि स्त्र संचालकास सुगीचे दिवस आले आहेत. आज आकाशवाणी, दूरर्दशन ही माध्यमे सर्व सामान्याच्या आवाक्यात आलेली आहेत. त्यांच्याकडे डोळसपणे पाहणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे, अशा माध्यमातून चालणारे असंख्य कार्यक्रम आज केवळ सूत्रसंचालकामुळे यशस्वी होत आहेत. कॉमेडी ची बुलेट ट्रेन, होम मिनिस्टर, चला हवा येऊ द्या हे कार्यक्र म त्या त्या सूत्रसंचालकामुळे वेगळ्या उंचीवर पोहचले आहेत त्यामुळे या क्षेत्रात करिअर करता येण्यासारखे आहे, असे मत श्याम पाडेकर यांनी व्यक्त केले. ते मोखाडा महाविद्यालयाच्या व्यावसाय मार्गदर्शन केंद्र व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषिक पंधरवड्या निमित्त आयोजित केलेल्या कार्यशाळेत बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.धावणे हे होते तर कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन प्रा.डॉ. मगदुम यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)