शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगरसेविका पेगाडो समर्थकांसह भाजपात

By admin | Updated: July 4, 2017 06:31 IST

जनआंदोलन समितीच्या माजी नगरसेविका फ्लेविना पेगाडो यांनी आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. त्यामुळे ख्रिस्ती समाजातील

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : जनआंदोलन समितीच्या माजी नगरसेविका फ्लेविना पेगाडो यांनी आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. त्यामुळे ख्रिस्ती समाजातील जनआंदोलनाला फुटीची लागण लागली आहे.वसई विरार महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत पेगाडो जनआंदोलन समितीच्या नगरसेविका होत्या. आता त्यांनी जनआंदोलनाची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत विजय मच्याडो, रॉबर्ट लोपीस, स्टीफन परेरा, डेरिक डाबरे, डेव्हिड मच्याडो, अ‍ॅल्फर्ड मच्याडो, रॉकी परेरा. विलास घोन्सालवीस, राकेश घोन्सालवीस, अजु लोपीस, निल मच्याडो यांनीही भाजपात प्रवेश केला. गोव्याप्रमाणे मुंबईत ख्रिस्ती समाज भाजपाशी जोडला जात असून ही परिवर्तनाची नांदी आहे. भविष्यात अजूनही अनेक जण भाजपशी जोडले जाणार आहेत. सर्वांचा योग्य तो सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष सुभाष साटम यांनी यावेळी बोलताना दिली. जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील, सरचिटणीस हरेंद्र पाटील, जोगेंद्र प्रसाद, पश्चिम मंडल अध्यक्ष महेंद्र पाटील, आशिष जोशी, कपिल म्हात्रे यावेळी उपस्थित होते.