शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

भरावामुळे फ्लेमिंगोंचा अधिवास होतोय नष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 00:26 IST

परदेशातून लाखो किलोमीटर्सचा प्रवास करून आपल्या भागात येणा-या पक्षांच्या वास्तव्याच्या ठिकाणावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या भराव घालून पाणथळ जागा नष्ट केल्या जात आहेत.

पालघर : जिल्ह्यातील वसई, पालघर तालुक्यातील पाणथळ जमिनीवर दरवर्षी येणाऱ्या रोहित उर्फ फ्लेमिंगो, रुडी शेल्क डक आदी परदेशातून लाखो किलोमीटर्सचा प्रवास करून आपल्या भागात येणा-या पक्षांच्या वास्तव्याच्या ठिकाणावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या भराव घालून पाणथळ जागा नष्ट केल्या जात आहेत. त्यामुळे या परदेशी पाहुण्याना भविष्यात आपल्याला मुकावे लागणार आहे.तालुक्यातील पालघर तालुक्यातील केळवे, माहीम, एडवन, दातीवरे, सफाळे तर वसई तालुक्यातील काही पाणथळ जमिनीवर ब्लॅक हेड इबिस, पेंटेड स्टॉर्क, रुडी शेल डक, ग्लॉसी इबिस, स्पून बिल, लेसर व्हिसलींग डक आदि परदेशातून लाखो किलोमीटरचा प्रवास करून येणाºया पक्ष्यांचे वास्तव्य दिसून येत असते. येथील मिठागरे, पाणथळ जमिनीत मिळणारे नानाविध प्रकारचे खाद्य आणि निर्मनुष्य वस्ती, जीवितास नसणारा धोका आदी कारणामुळे जिल्ह्यातील अनेक पाणथळ जमिनी या पक्षांची आवडती ठिकाणे बनली आहेत. सध्या केळवे येथील मिठागरा जवळील भागात ३०० ते ४०० च्या संख्येने फ्लेमिंगी आले आहेत. त्यांच्या हालचाली टिपण्यासाठी पर्यावरण प्रेमी, पक्षी प्रेमी, हौशी छायाचित्रकारांच्या टीम भेटी देत आहेत. परंतु या पाणथळ जागेत सध्या मोठ्या प्रमाणात भराव घातला जात असल्याने भविष्यात ह्या पक्षांच्या अधिवासांची ही ठिकाणे नष्ट होण्याची भीती सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्रोफेसर भूषण भोईर यांनी लोकमतकडे व्यक्त केली आहे.पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी देशातील पाणथळ (वेटलँड) जमिनीचे सॅटेलाइटद्वारे सर्वेक्षण करून ते संरिक्षत करण्याचे महत्वपूर्ण काम केले होते. मात्र सरकार बदलल्या नंतर भाडेपट्यावर असलेली मिठागरे आणि पाणथळ जमिनीवर बिल्डर लॉबीची वक्र दृष्टी पडली.>अनेक पाणथळ जमिनी झाल्यात नष्टया व्यावसायिकांनी काही अधिकाऱ्यांना हाताशी धरूनघालण्यात आलेले निर्बंध उठविण्यात यश मिळविले. त्यामुळे अनेक भागातील पक्षांच्या वास्तव्याची ठिकाणे असलेल्या मिठागरे, पाणथळ जमिनीवर मोठमोठे भराव या जमिनीवर घालून त्या जमिनीवर काँक्र ीट ची जंगले वाढू लागली आहेत.जिल्ह्यात ८७ पाणथळ जमिनी शिल्लक राहिल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकाºयांना या जमीनी बाबतचा अहवाल देण्याचे आदेश दिल्याने जिल्हाधिकाºयांनी पर्यावरण प्रेमींच्या स्वयंसेवक म्हणून नेमणुका केल्याने सर्वांनी यावर काम करण्यास नकार दिल्याचे प्रो.भोईर यांनी सांगितले.