शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कपड्यांच्या दुकानात पाचवेळा झाली चोरी, पाच गुन्हे दाखल, कारवाई शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 05:56 IST

पालघर रस्त्यावरील मनोर बस स्थानकाच्या व पोलीस चोकीच्या बाजूला असलेल्या कपड्याच्या दुकानाचे छत तोडून चोरट्यांनी लाखो रु पयांचे कपडे व काही वस्तू लंपास केले त्याच दुकानात आता पर्यंत पाच वेळा चोरी झाली आहे.

मनोर : पालघर रस्त्यावरील मनोर बस स्थानकाच्या व पोलीस चोकीच्या बाजूला असलेल्या कपड्याच्या दुकानाचे छत तोडून चोरट्यांनी लाखो रु पयांचे कपडे व काही वस्तू लंपास केले त्याच दुकानात आता पर्यंत पाच वेळा चोरी झाली आहे.मनोर बस्थानकावर हसमुख जैन यांचे अशोक क्लॉथ स्टोअर्स नावाचे कपड्याचे दुकान आहे. रात्री चोरट्यांनी त्या दुकानात शिरून जीन्स पॅन्ट, टी-शर्ट, लेडीज कपडे इतर वस्तू असा एकूण एक लाखाचा माल लंपास केला. तसेच या आधीही याच दुकानामध्ये २०१२-१४ या काळात अशाच रितीने चोरी झाली होती. त्या आधी ही दोन वेळा झालेली चोरी लक्षात घेता एकूण पाच वेळा चोरी झाल्याचे मालकाने सांगितले. मात्र त्यांचा कोणताही छडा पोलिसांनी अद्यापही लावलेला नाही. हे दुकान भरगच्च वस्ती मध्ये आह.े बाजूला पोलीस चोकी आहे, तरी सुद्धा हे घडले आहे.तक्रारी नोंदवून उपयोग काय? दुकानदार हताशदुकानाचे मालक हसमुख जैन म्हणाले की, आता पर्यंत पाच वेळा दुकानात चोरी झाली आहे. प्रत्येक वळा चोरीची तक्र ार नोंदवली आह.े पोलीस येतात पंचनामे करतात. त्या नंतर पुढे कारवाई शून्य पाच पैकी एकही चोरीचा छडा मनोर पोलिसांनी लावलेला नाही. चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे

टॅग्स :Vasai Virarवसई विरार