शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वाड्यात दिवाळीसाठी फटाक्यांची दुकाने सजली; ग्राहकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 22:20 IST

फॅन्सी फटाके अ‍ॅटमची धूम; ठाणे, रायगड, नाशिकहून येतात व्यापारी

- वसंत भोईरवाडा : ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक जिल्ह्यात सर्वत्र फटाके विक्रीची दुकाने सजली असली तरी तेथील ग्राहक व किरकोळ विक्रेत्यांनी येथील प्रसिद्ध फटाके विक्रेत्यांच्या भव्य दुकांनाबाहेर रांगा लावल्याचे दिसत आहे. तमिळनाडूच्या शिवकाशीहुन थेट आयात होत असल्याने येथील फटाके तुलनेने खूप स्वस्त व फे्रश असल्याने वाड्यातील फटाक्यांचा व्यवसाय सर्वांच्याच पसंतीस उतरला आहे.पूर्वी फटाक्यांचा धंदा हा दिवाळी पुरताच मर्यादित होता. मात्र, आता तो बारमाही बनला आहे. विविध सण, लग्न समारंभ, राजकीय पक्षांच्या सभा, निवडणुका आदी काळात फटाक्यांना मागणी असल्याने हा व्यवसाय वर्षभर आर्थिक पाठबळ देणार ठरत आहे. दिवाळी सण हा चार दिवसांवर येऊन ठेपला असल्याने फटाके विक्रेते व किरकोळ ग्राहक यांनी खरेदीसाठी एकच गर्दी केल्याचे दिसत येत आहे.तामिळनाडूतील शिवा काशी येथे फटाक्यांचे उत्पादन केले जाते. येथून थेट फटाक्यांच्या माल वाड्यात आणला जात असल्याचे दिलीप ट्रेडर्सच्या मालकांनी सांगितले. यावरुन किती भव्य प्रमाणात हा व्यवसाय केला जातो याचा अंदाज येईल. दिलीप ट्रेडर्स हे वाड्यातील सर्वात मोठे व्यापारी. त्यांचे सर्व कुटुंब या व्यवसायात असून याकामी २५ ते ३० कामगार कार्यरत आहेत. सकाळी ८ ते रात्री उशिरा पर्यंत विक्री सुरू असते. या खालोखाल प्रितम ट्रेडर्स हे व्यापारी आहेत. गणपती सणापासून दिवाळीच्या दहा दिवस अगोदर पर्यंत घाऊक विक्रेत्यांची गर्दी असते. त्यानंतर किरकोळ विक्र ेते व ग्राहक फटाके खरेदी करतात अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. दिलीप ट्रेडर्स बरोबर प्रितम सेल्स एजन्सी, सिद्धिविनायक ट्रेडर्स, प्रसाद ट्रेडर्स, नंदकुमार ट्रेडर्स ही घाऊक फटाक्यांची दुकाने दिवाळीच्या वेळेस दिवस रात्र सुरू असून घाऊक व्यापारी व विक्रेत्यांनी फटाके खरेदीसाठी येथे गर्दी केल्याचे दिसून येत असून दिवाळीच्या हंगामात करोडोचा व्यवसाय होत आहे. वाहतूक खर्च, कच्च्या मालाच्या भावात वाढ, मंजुरीचे वाढलेले दर व इंधनाच्या भावात वाढ यामुळे फटाक्यांच्या किंमतीत वाढ झाली असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.फॅन्सी फटाक्यांची किंमत ५० ते ५००० रूपयापर्यंतसध्या फॅन्सी अ‍ॅटमला मागणी जास्त असून त्याचीच धूम आहे. फॅन्सी फटाक्यांची किंमत ५० रूपयापासून ५००० रूपयापर्यत आहे . यामध्ये फोटो फ्लॅश, जेट फाऊंटन, कलर गोळी, वंडर लाईट, स्वस्तीक व्हील, लाईटींग थंडर, मल्टी शॉट, मल्टी बार, रॉबेट, डान्सिंग, पॅराशुट, कलर बॉल, स्कॉचवे, हॅण्ड्रेट शॉट आदी आकाशातील रंगीबेरंगी फटाके यांना जास्त मागणी आहे. तर सुतळी बॉम्ब, फुलबाजा, अ‍ॅटम बॉम्ब, जमीन चक्र , अनार, लवंगी फटाकडी इत्यादी प्रकारही ग्राहकांना परवडणारे असून ते मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मल्टी शॉट, १२० शॉट, २४० शॉट याची किंमत २०० पासून १५०० पर्यंत, फुलबाजा ५ रूपयापासून २५० पर्यंत हजाराची माल २०० पासून ५०० पर्यंत अशा किंमती असल्याचे नंदकुमार ट्रेडर्स चे मोनिष आंबवणे यांनी सांगितले.

टॅग्स :Diwaliदिवाळीthaneठाणे