शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अखेर नव्या वर्षात वसई-विरार शहर परिवहन सेवेला मुहूर्त, ८ महिने सेवा होती बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 00:55 IST

Vasai-Virar city transport service : वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रात कोरोना प्रादुर्भाव कमी होत आहे. जनजीवन पूर्वपदावर येत असताना, प्रवास करण्यासाठी नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.

विरार : कोरोना प्रादुर्भाव काळात जवळजवळ ८ महिने बंद असलेली वसई-विरार शहर महापालिकेची बससेवा पुन्हा नव्या ठेकेदारासह आणि नव्या बसेससह नवीन वर्षाच्या सुरुवातीला सुरू होत आहे.वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रात कोरोना प्रादुर्भाव कमी होत आहे. जनजीवन पूर्वपदावर येत असताना, प्रवास करण्यासाठी नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. खासगी वाहन, रिक्षा करून महागडा प्रवास करावा लागत आहे. वसई-विरार शहर महापालिकेच्या परिवहनसेवा सुरू करावी, अशी मागणी सर्वत्र जोर धरू लागली आहे. महापालिकेच्या परिवहन समितीमार्फत नव्या वर्षाच्या सुरुवातीला बससेवा सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस बस सुरू होणार होत्या. मात्र, सोपस्कार पूर्ण करून पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यांत परिवहनच्या बसेस वसई तालुक्याच्या विविध मार्गावर धावण्यास सुरुवात होणार आहे. महापालिका प्रशासनाकडून परिवहनसेवा देण्यासाठी एस.एन.एन. कंपनी या ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे.जीपीएस व ओपीडी प्रणालीने आरामदायी अशा २७ व ४० आसनाच्या ९१ बसेस पहिल्या टप्प्यात सुरू होणार आहेत. या बसेस सर्व ४३ मार्गावर धावणार आहेत. ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, अपंग इत्यादी यांना सवलतीच्या सुविधा मिळणार आहेत. सध्या २९ गावांचा प्रश्न चर्चेत आहे, गावे महापालिकेत राहणार की वगळणार, हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. मात्र, निर्णय काहीही असो, आ. हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व संकल्पनेतून साकारलेली ही बससेवा सर्व गावात, ग्रामीण भागात सुरू राहणार असल्याचे परिवहनसेवा समिती सभापती प्रीतेश पाटील यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात ३० बसेस बसेस सुरू करण्यासाठी परिवहनसेवेच्या ताफ्यात पहिल्या टप्प्यात एकूण ३० बसेस धावणार आहेत. २२० चालक, २२० वाहक, वाहतूक नियंत्रक ४०, पर्यवेक्षक ७, स्थानक प्रमुख ६, लेखनिक ८, लेखाकार १, शिपाई ३, स्वच्छक ८ अशी एकूण ५१३ जणांची पदभरती करण्यात येत आहे. हे सर्व कर्मचारी एस.एन.एन. ठेकेदाराच्या आस्थापनेवर काम करणार असून, महापालिका प्रशासनाशी संबंध असणार नाही.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार