शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिप्सन विरोधात दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच

By admin | Updated: December 10, 2015 01:44 IST

वाडा तालुक्यातील वडवली व नारे या ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या जिप्सन ही कंपनी विविध ठेके हे स्थानिकांना न देता परप्रांतीयांना देत असल्याने व त्यामुळे स्थानिकांना

वाडा : वाडा तालुक्यातील वडवली व नारे या ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या जिप्सन ही कंपनी विविध ठेके हे स्थानिकांना न देता परप्रांतीयांना देत असल्याने व त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळत नसल्याने येथील ग्रामस्थांनी कंपनीच्या प्रवेश द्वारासमोर सोमवार पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मात्र त्याची दखल प्रशासनाने न घेतल्याने उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले.वडवली व नारे या ग्रामपंचायतीच्या हद्दीत जिप्सन ही कंपनी असून या कंपनीत पीओपी सिट व पावडर यांचे उत्पादन केले जाते. या कंपनीत वाहतूक व्यवस्था, ट्रॅव्हल्स, मजूर कामगार ठेका, फॅब्रीकेशन, रंग काम आदी विविध प्रकारचे ठेके हे स्थानिक ग्रामस्थांना न देता परप्रांतीयांना दिले जातात त्यामुळे या गावातील तरूणांना रोजगार मिळत नाही. या कंपनीतील सर्व ठेके हे ग्रामस्थांनाच द्यावेत या मागणीसाठी येथील ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत. मात्र कंपनी प्रशासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्याने उपोषण सुरूचआहे. न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहील असा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला आहे. या उपोषणाला कॉग्रेसचे नेते मुस्तफा मेमन यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे. कंपनी प्रशासनाने या आंदोलनाची तत्काळ दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा गंभीर इशारा मेमन यांनी प्रशासनाला दिला आहे. दरम्यान, कॉग्रेसचे नेते रामदास जाधव, इरफान सुसे, भाजपाचे भगवान चौधरी, आरपीआयचे डी. जी. भोईर, रमेश भोईर यांनी भेटी देऊन उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे. (वार्ताहर)