शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

शेतकऱ्याची मुलगी झाली एमबीबीएस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 1:06 AM

अदिती पाटीलकडून वडिलांचे स्वप्न पूर्ण

मनोर : सागावे येथील मराठी माध्यमामध्ये शिक्षण घेणारी एका शेतकºयाची मुलगी अनंत अडचणींचा सामना करून एमबीबीएस झाल्याने सागावे व मनोर परिसरात तिचे कौतुक केले जात आहे.पालघर तालुक्यातील सागावे येथील शेतकरी बाबुराव पाटील यांची मुलगी अदिती हिने एसटीने प्रवास करून भगिनी समाज मराठी शाळेत पहिली ते दहावी मराठी माध्यमामध्ये शिक्षण घेतले. वडिलांनी तिला सांगितले होते की, तुला डॉक्टर म्हणून बघायचे आहे. त्यासाठी तिने निश्चय केला आणि पुढचे शिक्षण घेण्यासाठी ती राजस्थानला गेली. तेथे सायन्सला अ‍ॅडमिशन घेतले. तिला राजस्थानी भाषा समजत नव्हती. परंतु हिंमत न हरता ती आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटीने मार्ग काढीत पुढे गेली. त्यानंतर पुढचे शिक्षण तिने विठ्ठलराव विखे-पाटील वैद्यकीय महाविद्यालय, अहमदनगर येथे घेऊन ती एमबीबीएस परीक्षेत पास झाली. आज ती डॉक्टर झाली असून तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.आई-वडिलांबरोबर मी एका हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथे अनेक मुली इंटर्नशीप करीत होत्या. तेव्हा पप्पा म्हणाले, मलाही तुला अशी बघायची आहे. तेव्हा मी निर्णय घेतला की, मला माझ्या पप्पांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. त्यानंतर जिद्द नि आत्मविश्वासाने मी शिक्षण घेऊ लागले.- अदिती बाबुराव पाटील

टॅग्स :doctorडॉक्टर