शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

तारापूर एमआयडीसीमध्ये केमिकल कारखान्यात स्फोट, सहा कामगार जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 12:16 IST

एमआयडीसीतील भारत केमिकल नावाच्या कंपनीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागून नंतर स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. या स्फोटामुळे काही भागात आग लागली.

बोईसर : तारापूर एमआयडीसीतील कंपनीत शनिवारी रात्री ९ च्या सुमारास झालेल्या जोरदार स्फोटात सहा कामगार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.एमआयडीसीतील भारत केमिकल नावाच्या कंपनीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागून नंतर स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. या स्फोटामुळे काही भागात आग लागली. या आगीवर अग्निशमन दलाच्या दोन बंबांच्या साहाय्याने नियंत्रण मिळवण्यात यश आले असून स्फोटातील जखमींना शेजारील कंपनीतील कामगार व स्थानिक गावातील नागरिकांनी तत्काळ उपचारासाठी जवळच्या संजीवनी रुग्णालयात दाखल केले. तसेच स्थानिक बोईसर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश साळुंखे यांच्या मदतीने कंपनीत अडकलेल्या कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यश आले. या वेळी अमरसिंग कुशवाह (४२), व्यासमुनी सिंह (४३), वीरेंद्र यादव (२३), सुबोधकुमार ऋषी (२०), नागेंद्र प्रजापती (२६), भोजकुमार शर्मा (२२) जखमी झाले आहेत. तर अन्य दोन कामगार स्फोटानंतर बाहेर पडण्याच्या प्रयत्नात खाली पडून किरकोळ जखमी झाले होते. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना त्वरित सोडून देण्यात आले आहे. तर चार कामगार आगीत भाजल्याने जखमी झाले असून त्यांच्यावर संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :Blastस्फोटVasai Virarवसई विरारhospitalहॉस्पिटल