शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिलाची मुद्दल पाच हप्त्यांत भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:24 IST

जिल्ह्यातील ज्या घरगुती वीज ग्राहकांचा व शेतकºयांचा वीजपुरवठा ३१ मार्च २०१७ पूर्वी खंडित झालेला आहे. अशा वीजग्राहकांनी त्यांच्या वीजबिलाची थकबाकी मुद्दल रक्कम पाच हप्त्यात भरण्याची व पहिल्याच हप्त्यात वीजपुरवठा सुरु

पालघर : जिल्ह्यातील ज्या घरगुती वीज ग्राहकांचा व शेतकºयांचा वीजपुरवठा ३१ मार्च २०१७ पूर्वी खंडित झालेला आहे. अशा वीजग्राहकांनी त्यांच्या वीजबिलाची थकबाकी मुद्दल रक्कम पाच हप्त्यात भरण्याची व पहिल्याच हप्त्यात वीजपुरवठा सुरु करण्याची नवीन अभय योजना महावितरणने जाहीर केली असून ही योजना घरगुती वीजग्राहक व शेतकरी अशा दोन्हीसाठी सोयीची ठरणार आहे.या योजनेअंतर्गत थकबाकी विजबिलातील मुद्दल व्यतिरिक्त सर्व व्याज व दंड माफ करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील वीजबिल थकीत असलेल्या व वीजपुरवठा खंडित झालेल्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपला वीजपुरवठा पूर्ववत किंवा नवीन जोडणी करून वीजबिलांपासून थकबाकीमुक्त राहण्याचे आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना पालघरचे अध्यक्ष प्रकाश लवेकर व कार्यवाह निखिल मेस्त्री यांनी केले आहे.योजनेची अंतिम मुदत २९ मार्च २०१८ पर्यंत राहील.ज्या घरगुती व शेतकरी वीज ग्राहकांचा वीजपुरवठा ३१ मार्च २०१७ पूर्वी खंडित झाला आहे. अशानां या योजनेचा लाभ घेता येईल.थकीत असलेल्या तारखेपर्यंतच्या बिलाची फक्त मुद्दल रक्कमेची पाच हप्त्यात भरण्याची सुविधा योजनेत समाविष्ट आहे. पहिल्या हपत्यातच वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल व उर्विरत चार हप्ते ४ महिन्यात वीजिबलासोबत भरावे लागतील.ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होऊन सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झालेला असेल अशाना नवीन जोडणीचे आकार भरावे लागतील.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार