शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीवर अतिक्रमण, कारवाई शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 22:47 IST

वनअधिकारी बघे; त्यामुळे माफियांच्या कारवायांना ऊत

मनोर : पालघर जिल्ह्यात वन जमिनीवर अतिक्रमण करून राजरोसपणे बांधकाम केले जाते, तर काही दगड खाणी मालक त्या जमिनीचा वापर करून कपची दगडांचे डेपो साकारत आहेत. परंतु वन कर्मचारी व अधिकारी कारवाई न करिता त्यांना पाठीशी घालत आहेपालघर जिल्ह्यातील मनोर परिसरात मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील मस्तान नाका चिल्हार फाटा अवढणी वेलगाव अशा अनेक गावात वन जमिनीत एकसाली प्लँट तसेच नवीन शर्तीच्या जमिनीत घरे हॉटेल्स दुकाने बांधले जातात. मात्र वन क्षेत्रपाल कार्यालय अंतर्गत नेमलेले अधिकारी कर्मचारी बघ्याची भूमिका करताना दिसत आहेत. त्यांच्या समोर अतिक्रमणे होत आहेत. मात्र ते कोणत्याही प्रकारची कारवाई न करता त्यांच्याकडून चिरीमिरी घेऊन त्यांना अतिक्रमण करण्यास मदत करीत आहेत.तसेच नागझरी लालोंडे परिसरात तामसई चिल्हार येथे वनजमिनीत दगडखाणी मालकांनी वनजमिनीत दगड कपची मुरूम चे मोठमोठे ढिगारे साठवले आहेत व त्या रुपाने अतिक्र मण केले आहे. तरी सुद्धा वनविभाग डोळेझाक करीत आहे मग अतिक्रमणे थांबणार कशी? असा प्रशन पडला आहे. वी. जे. भिसे उपवनरक्षक अधिकारी डहाणू यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी पथक पाठवून कारवाई करतो.