शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

घरभाडे भत्त्यापासून कर्मचारी वंचित

By admin | Updated: February 3, 2017 02:17 IST

दोन हजार कोटींंचे बजेट असलेल्या वसई-विरार महापालिकेतील १ हजार २४२ कर्मचारी घरभाडे भत्त्यापासून वंचित राहीले असून, त्यांना ताबडतोब तोम मंजूर करण्यात

वसई : दोन हजार कोटींंचे बजेट असलेल्या वसई-विरार महापालिकेतील १ हजार २४२ कर्मचारी घरभाडे भत्त्यापासून वंचित राहीले असून, त्यांना ताबडतोब तोम मंजूर करण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेवक राजकुमार चोरघे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तिसरी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसई विरार शहराची लोकसंख्या १७ लाखांच्या वर गेली आहे. झपाट्याने वाढत जाणाऱ्या या शहरातील इतर वस्तूंबरोबर घरभाडेही वाढत चालले आहे. मात्र, या पालिकेतील कर्मचारी ३० टक्के घरभाडे भत्त्यापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे पे-स्लीपवर पगाराची रक्कम कमी दिसते. त्यामुळे त्यांना स्वत:चे घर कर्जाने घ्यायचे म्हटले तर पुरेसे कर्ज मिळत नाही. अशा अवघड परिस्थितीचा त्यांना सामना करावा लागत आहे.उल्हासनगर महापालिका वसई-विरारच्या तुलनेत मुंबईपासून लांब आहे. तसेच तिचे अंदाजपत्रक सातशे कोटींचे आहे. याउलट मुंबईला लागून असलेल्या वसई-विरारचे अंदाजपत्रक दोन हजार कोंटींचे आहे. त्यामुळे या पालिकेचा एक्स वर्गात समावेश करून येथील कर्मचाऱ्यांना ३० टक्के घरभाडे देण्यात यावे. अशी मागणी चोरघे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यावर काय निर्णय होतो याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)- १६ डिसेंबरच्या निर्णयानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारीत दराने घरभाडे भत्ता अनुज्ञेय करण्यात आला आहे. सुधारीत वर्गीकरणात उल्हासनगर महापालिकेला एक्स दर्जा देऊन तिच्या कर्मचाऱ्यांना ३० टक्के घरभाडेभत्ता देण्यात आला आहे.