शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीच्या नावाखाली उधळपट्टी्

By admin | Updated: January 22, 2016 01:59 IST

सामाजिक वनीकरणाच्या नावाखाली तालुक्यात गत साडेतिन वर्षात ११,३७,०३६ रुपये एवढा कागदोपञी खर्च झाल्यांचे दाखवण्यांत आले

नरविंद्र साळवी,  मोखाडासामाजिक वनीकरणाच्या नावाखाली तालुक्यात गत साडेतिन वर्षात ११,३७,०३६ रुपये एवढा कागदोपञी खर्च झाल्यांचे दाखवण्यांत आले असले तरी प्रत्यक्षात तसे दिसत नाही. लाखोरुपये खर्च करुन या भागात विविध योजनांच्या माध्यमातून अंदाजे तीन हजारांहून अधिक वृक्ष लागवड झाल्याचे कागदपत्रांवरुन दिसत आहे. मोखाडा सामाजिक वनीकरण परिक्षत्र कार्यालयाच्या माध्यमातून गावठान, शाळेचे प्रांगण, विहिरी जवळ, ग्रामपंचायत हद्दीत, स्मशानभूमी परिसर, गाव-पाड्यांना अंतर्गत व मुख्य रस्ते आदी ठिकाणी २०० रोपांची लागवड करणे असा नियम आहे. या नियमानुसार मोखाडा तालुक्यांमध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनां कायद्यान्वये सन २०१२ ते २०१६ या पावसाळा कालावधीत जवळपास ३००० रोपांची लागवड करण्यांत आली. या रोपांमध्ये सावली देणारी व शोभिवंत रोपे ७० टक्के तर फळ झाडे व धार्मिक अशाप्रकारे ३० टक्के वृक्षांची लागवड केल्याचे दाखविण्यात आले आहे. त्यानुसार गत ४ वर्षा च्या कालावधीत ११,३७,०३६ रुपये एवढा खर्च झाल्यांचे दाखवण्यांत आलेले असले तरी प्रत्यक्षात ते काम दिसून येत नाही.च्तर तालुक्यांच्या ठिकाणी असलेले सामाजिक वनिकरण विभागाचे कार्यालय तालुक्यांतील असंख्य जनतेला अजुन ही माहीत नाही यामुळे यामध्ये भर म्हणुण कि काय कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा प्रश्न पुढे करुन लागवड अधिकारी आठवड्यातुन तीन ते चार दिवस कार्यालय चालु ठेऊन उर्वरित दिवस कार्यालयाला टाळे ठोकून असतात.च्यामुळे शासन दरवर्षी वनिकरण विभागा मार्फत वृक्ष लागवडी वर लाखोरुपयांचा खर्च करत असतानाही अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे ग्रामीण भागात प्रत्येकक्षात उपलब्ध निधिच्या तरतुदी नुसार विकास झालेला दिसत नाही.