शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिर; हायवे हॉस्पिटलचे लाभले सहकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 23:58 IST

सार्वजनिक बांधकाम (उपक्र म) मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यात सामाजिक तसेच राजकीयस्तरावर सांस्कृतिक, सामाजिक, आरोग्य विषयक व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

वाडा : सार्वजनिक बांधकाम (उपक्र म) मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यात सामाजिक तसेच राजकीयस्तरावर सांस्कृतिक, सामाजिक, आरोग्य विषयक व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. वाड्यातही वाढदिवसानिमित्त मोफत उपचार व आरोग्य शिबिराचे आयोजन शनिवार (दि. ९) रोजी शिवसेनेचे वाडा तालुका समन्वयक प्रकाश केणे व न्यू हिंदुस्थान कामगार सेनेचे वाडा तालुका अध्यक्ष अभिजीत केणे यांच्या माध्यमातून डॉ. सुराडकर यांच्या हायवे हॉस्पिटलच्या सहकार्याने महात्मा फुले जनयोजने अंतर्गत करण्यात आले होते.या शिबिराचा तालुका व परिसरातील शेकडो गोरगरीब व गरजू रुग्णांनी लाभ घेतला. मधुमेह, कर्करोग, फुफ्फुसाचे विकार, हृदयविकार, पोटाचे विकार, पित्ताशयाचे खडे या सारख्या खर्चिक आजारांची मोफत तपासणी व उपचार या शिबिरात करण्यात आले. या रुग्णांच्या तपासणी व उपचारासाठी हायवे हॉस्पिटलचे डॉ. अनिल चौधरी, डॉ. महेंद्र पवार व त्यांच्या पथकाने सहभाग घेतला.शिबिरादरम्यान जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश गंधे, उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील, तालुका प्रमुख उमेश पटारे, माजी उपजिल्हा प्रमुख अरुण पाटील, उपतालुका प्रमुख तुषार यादव, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक वैष्णवी रहाणे, तालुका सचिव निलेश पाटील, नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर, शहर प्रमुख नरेश चौधरी, नगरसेवक संदीप गणोरे, नगरसेविका ऊर्मिला पाटील, जागृती काळण, वर्षा गोळे, आदींसह महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार