शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
3
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
4
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
5
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
6
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड
7
Bigg Boss 19 Contestant List : 'बिग बॉस १९'मध्ये कोण जाणार? लिस्ट आली समोर, नावं वाचून थक्कच व्हाल
8
Video : युद्धाच्या १२ दिवसांनंतर इराणचा 'पॉवर शो', एका मिनिटात ११ मिसाईल डागून जगाला दिली 'ही' वॉर्निंग!
9
Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?
10
२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?
11
बाई हा काय प्रकार? 'पुढचं पाऊल' फेम अभिनेत्रीचा प्रताप, नवऱ्याचं फक्त धड चेहरा गायब
12
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
13
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
14
Shravan Shukravar 2025: शेवटच्या श्रावण शुक्रवारनिमित्त देवीचे 'असे' करा कुंकुमार्चन; होईल शीघ्रकृपा!
15
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
16
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
17
मराठी, इंग्रजी, गणितात किती मार्क, विश्वास नांगरे पाटलांची आठवीतील गुणपत्रिका बघितली का?
18
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
19
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
20
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?

इकोफ्रेंडली गणोशमूर्तीना भक्तांची पसंती

By admin | Updated: August 20, 2014 22:25 IST

पर्यावरणस्नेही गणोशोत्सव संकल्पनेतून अलिबाग नगरपरिषदेच्या वतीने येथील ठीकरूळ नाका येथे इकोफ्रेंडली गणपती व मखरांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

अलिबाग : पर्यावरणस्नेही गणोशोत्सव संकल्पनेतून अलिबाग नगरपरिषदेच्या वतीने येथील ठीकरूळ नाका येथे इकोफ्रेंडली गणपती व मखरांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. शेकापच्या रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्नलेखा पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी नगराध्यक्षा अॅड. नमिता नाईक, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सुरेश पाटील, न.पा. बांधकाम सभापती संदीप शिवलकर, पाणीपुरवठा सभापती राकेश चौलकर, नगरसेवक महेश शिंदे,  नगरसेविका मानसी म्हात्ने, नीलम हजारे, गीतांजली दळवी, शिक्षण मंडळ सदस्य राकेश जगताप व प्रकाश पावसकर व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.          
प्रदर्शनामध्ये प्रामुख्याने शाडूच्या मातीच्या गणोशमूर्ती व कागदी लगद्या पासून तयार करण्यात आलेल्या गणोशमूर्ती उपलब्ध असून त्यातील काही गणोशमूर्ती या हळद व कुंकू या रंगाने रंगविल्या असून लक्षवेधी आहेत. मखरेदेखील कागदी पुठ्ठय़ापासून तसेच जूटपासून तयार करण्यात आली असून त्यामध्ये महाल सेट, वनश्री,  जयपुरी जाळी, गणोश महाल, राजसिंहासन, सुवर्णमहल, कोणार्क मंदिर, मीनाक्षी मंदिर, डायमंड मंदिर, सूर्य मंदिर, मेघडंबरी, गणोश महल अशी विविध नक्षीची मखरे आहेत. सुपारीच्या पोगीपासून तयार करण्यात आलेल्या लहान-मोठय़ा थाळय़ा व द्रोण ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
 
4पेण : बाप्पाचे आगमन आठवडय़ावर येवून ठेपल्याने लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सर्व जण आतुरतेने वाट पहात आहेत. राज्यभरातील गणोशभक्तांच्या घराघरात अवतरणार आनंदीपर्व अर्थात गणोशोत्सवाच्या तयारीत लहानमोठय़ांपासून सारेच गुंतले आहे. घराच्या सफाई, रंगरंगोटीपासून बाप्पांची आरास, मूर्तीला साजेशी असावी. बाप्पांच्या स्वागताच्या अनुरूप खरेदीवर सध्या बाजारात गर्दी होवू लागलीय. बाप्पांसाठी साजेसं असं अनुरूप इकोफ्रेंडली थर्माेकोलचे आकर्षक मखर पेणच्या बाजारपेठेत गणोशभक्तांचे लक्ष वेधत आहेत.
4घरगुती असो वा सार्वजनिक मंडळाचा बाप्पा, बाप्पांच्या आरास व सजावटीकडे सर्वाचेच काटेकोर लक्ष असते. बाप्पांच्या मूर्तीला साजेसं असं सिंहासन व त्याबाजूला असणा:या रोषणाईमुळे बाप्पांचं दर्शन सा:यांनाच सुखावते. प्रसन्नतेचा हा आविष्कार थाटमाट दिसण्यासाठी सध्या बाजारात इकोफ्रेंडली, थर्मोकोलची मखरे उपलब्ध आहेत. मयुरासन, सूर्यप्रभावळ, राजेशाही अशा विविध प्रकार व आकर्षक रंगसंगती, वेलवेट पट्टय़ांनी सजविलेली ही मखरे ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. 
 
4साधारणपणो 18क्क् रूपयांपासून 4क्क्क् रूपयांर्पयत या मखराच्या किमती असून घरगुती बाप्पांसाठी गणोशभक्तांची दरवर्षी या मखरांनाच अधिक पसंती मिळत असते. यावर्षीही गणोशोत्सवाच्या पूर्वसंध्येलाच बाजार थर्मोकोल मखराचे स्टॉल लागले असून, अवघ्या दोन दिवसात गणोशभक्तांच्या आवडीनुसार मखरांची बुकिंग झाली आहे. 
4गणोशोत्सवासाठी विक्रीसाठी उपलब्ध ठेवलेल्या 1क् ते 12 प्रकारातील मॉडेल्स व त्या अनुरूप असणारी बाप्पांची मूर्ती, उंची, ठेवण यासंबंधीची माहिती गणोशभक्तांकडून मिळताच त्यास अनुरूप अशी मखरे दाखवून मागणी नोंदविली जाते. याशिवाय घरगुती ऑर्डर्स घरच्या देवघरातही बनवून दिल्या जातात असे मखर विक्रेत्यांचे म्हणणो आहे. वर्षाकाठी गणोशोत्सव, साखरचौथ गणपती उत्सव व नवरात्रौत्सवार्पयत या कलाकारांना चांगली आर्थिक प्राप्ती होते.