शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन चुकल्याने विद्यार्थ्यांना झोपेतून उठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 03:11 IST

पंधरा मार्चपासून जिल्हा परिषद शाळांच्या सकाळ सत्राला प्रारंभ झाला. मात्र, या बाबत आदल्यादिवशी माहिती न दिल्याने थेट विद्यार्थ्यांना त्यांच्या घरात जाऊन झोपेतून उठवून आणायची वेळ गुरु वारी जिल्हा परिषद नरपड शाळेत घडली.

अनिरुद्ध पाटीलबोर्डी : पंधरा मार्चपासून जिल्हा परिषद शाळांच्या सकाळ सत्राला प्रारंभ झाला. मात्र, या बाबत आदल्यादिवशी माहिती न दिल्याने थेट विद्यार्थ्यांना त्यांच्या घरात जाऊन झोपेतून उठवून आणायची वेळ गुरु वारी जिल्हा परिषद नरपड शाळेत घडली.या प्रकाराने पालकवर्गात कमालीचा संताप तर शाळेचा हा कारनामा हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. शालेय वर्षात राबविण्या येणारे विविध उपक्र म, धार्मिक सण, थोर व्यक्तींची जयंती व पुण्यतिथी, गणपती या सुट्या, तसेच दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीचे नियोजन शाळा सुरु होण्यापूर्वीच केले जाते. शिवाय १५ मार्चपासून ते ३१ मार्च पर्यंत सकाळच्या सत्रातील शाळा ७.३० ते १२.३० आणि १ एप्रिलपासून १२ मे पर्यंत ७.३० ते ११.३० या वेळेत शाळा भरविली जावी असे परिपत्रक पालघरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सहीने काढण्यात आल्याची प्रत लोकमतच्या हाती लागली आहे.दरम्यान, शाळेच्या वेळेत दारू पिऊन धिंगाणा घालणारे शिक्षक, गणवेशाचा निधी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून घेणारे मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख, खाजगी वाहनातून विद्यार्थ्यांंंना कोंबून अपघाताच्या दाढेत धकलणारे शिक्षक आणि लाच स्वीकारण्याच्या आरोपाखाली निलंबित गट शिक्षणाधिकारी या मुळे डहाणू पंचायत समितीचा शिक्षण विभाग या शैक्षणकि वर्षात कुप्रसिद्ध झाला आहे.>बोरीकरांची पकड सैल ; खरपडे, गंधेंनी पुढाकार घ्यावाजिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी संगीता भागवत आणि सीईओ डॉ. मिलिंद बोरीकर यांची प्रशासनावरची पकड सैल झाल्याची टीका होत आहे. तर दुसरीकडे सत्तारूढ प्रमाणेच विरोधी पक्षाचे या कडे दुर्लक्ष होत आहे. जि. प. अध्यक्ष विजय खरपडे आणि या विभागाचे प्रमुख या नात्याने शिक्षण सभापती निलेश गंधे यांनी जि. प. शाळांची अब्रू वाचिवण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. अन्यथा जि. प. शाळांची उतरती कळा थांबविणे अवघड होईल.