शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूकरांवर पुन:भारनियमनाचे विघ्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 01:14 IST

नवरात्रोत्सवानंतर पुन: भारिनयमनाला सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. सहमाही परीक्षेच्या काळात अभ्यासात विघ्न आणि आॅक्टोबर हीटच्या तापामुळे जीव मेटाकुटीला आल्याची प्रतिक्रि...

अनिरुध्द पाटीलबोर्डी : नवरात्रोत्सवानंतर पुन: भारिनयमनाला सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. सहमाही परीक्षेच्या काळात अभ्यासात विघ्न आणि आॅक्टोबर हीटच्या तापामुळे जीव मेटाकुटीला आल्याची प्रतिक्रिया तालुक्यातून उमटत आहे. डहाणू उप विभागीय कार्यालयाअंतर्गत २५ फिडर असून ४५,५०० वीज ग्राहक भारनियमनाच्या विळख्यात सापडले आहेत.उत्सव काळात भारनियमन कमी करून नागरिकांचा उद्रेक थोपविण्यात महावितरण यशस्वी ठरली होती. मात्र, त्या नंतर पुन:भारिनयमनाला प्रारंभ झाल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरु वात आली आहे. डहाणू उप विभागीय वीज कार्यालयाअंतर्गत ४५,००० ग्राहकसंख्या असून त्याची विभागणी २५ फिडर मध्ये झाली आहे.त्यानुसार ए मध्ये चार फिडर सव्वातीनतास, बी तीन फिडर चारतास, सी तीन फिडर पावणेपाचतास, डी शून्य फिडर, इ तीन फिडर सव्वासहातास, एफ दोन फिडर साततास, आणि जी १ सात फिडर पावणेआठतास, जी २ एक फिडर साडेआठतास, जी ३ एक फिडर सव्वानऊतास भारनियमन प्रतिदिन करण्यात येत आहे.कोळसा उपलब्ध नसल्याने निर्माण झालेल्या वीज संकटाचा सामना करण्यासाठी सर्वच फिडरवर भारिनयमन केले जात आहे. सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत भारिनयमनाचा कालावधी असल्याने दैनंदिन व्यवहारावर त्याचा परिणाम जाणवत आहे.घरगुती व कृषी फिडरची सरमिसळया तालुक्यात घरगुती आणि कृषी फिडर अशी सरमिसळ केलेली आहे. ही विभागणी वेगवेगळी केल्यास या काळात घरगुती ग्राहकांना कमी तास भारिनयमन वाट्याला येईल.संबंधित फिडर कडून वीज चोरी कमी झाली आहे. त्यांना सुधारित फिडर मध्ये समावेश करण्याची आवश्यकता आहे. शिवाय एका फिडरवरील ग्राहकांचा अतिरिक्त भार कमी केला पाहिजे. परंतु मुद्दामहून केले जात नसल्याचा आरोप नरपड गावातील वीज ग्राहक सचिन राऊत यांनी केला आहे. नेमून दिलेल्या तासा व्यतिरिक्त तांत्रिक कारणास्तव वीजेपासून वंचित राहावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.डहाणू विभागात २५ फिडर असून ए ते जी ३ अशी वर्गवारी करण्यात आली आहे. प्रत्येक फिडरसाठी भारिनयमनाचे तास वेगवेगळे आहेत.- भुपेंद्र धोडी,उप कार्यकारी अभियंता, डहाणू उप विभागीय कार्यालय

टॅग्स :Vasai Virarवसई विरार