शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपाऱ्यात रंगेहाथ पकडून चोराला बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:45 IST

दिवसाढवळया एका बंद घराचे कुलुप तोडून चोरी करीत असलेल्या सराईत चोराला शेजारी राहणा-या दहावीच्या मुलीने रंगेहाथ पकडून दिले. त्यानंतर लोकांनी चोराला अर्धनग्न करीत बेदम मारहाण करीत धिंड काढून तुळींज पोलिसांच्या हवाली केले.

वसई : दिवसाढवळया एका बंद घराचे कुलुप तोडून चोरी करीत असलेल्या सराईत चोराला शेजारी राहणाºया दहावीच्या मुलीने रंगेहाथ पकडून दिले. त्यानंतर लोकांनी चोराला अर्धनग्न करीत बेदम मारहाण करीत धिंड काढून तुळींज पोलिसांच्या हवाली केले.बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास नालासोपाºयातील मोरेगावात असलेल्या जीवदानी कृपा इमारतीच्या दुसºया मजल्यावरील वैभव आरोसकर यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलुप तोडून एक चोर शिरला होता. विशेष म्हणजे चोर दरवाजा उघडा ठेऊनच घरात चिजवस्तू शोधत होता.भाग्यश्री जांबरे या शेजारच्या मुलीने जागृती दाखवून आजुबाजुच्यांना बोलवून घेत चोरीचा बेत हाणून पाडला. नरोत्तम जानी (४८) असे चोरट्याचे नाव असून तो नालासोपा-यातील प्रगती नगरमधील रहिवाशी आहे. गंभीर जखमी झालेल्या चोरट्याने आपण मित्राला भेटायला गेलो होतो अशी कहाणी सांगत पोलिसांचीही दिशाभूल केली. पोलिसांनी जखमी झालेल्या चोरट्याला हॉस्पीटलमध्ये दाखल करून चौकशी केली असता तो अट्टल चोरटा असल्याचे उजेडात आले. त्याच्याकडून चोरीसाठी लागणारे साहित्य जप्त केले.भाग्यश्री जांबरे ही शेजारी राहणारी दहावीतील मुलगी घरात आली. तर समोर कपाट उघडून एक अनोळखी इसम काही तरी शोधत असल्याचे तिने पाहिले. हा चोरच असल्याचे क्षणातच लक्षात आलेल्या भाग्यश्रीने चोर चोर करीत बिल्डींगमधील लोकांना सावध केले. त्यासरशी लोकांनी धाव घेऊन चोराला ताब्यात घेतले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार