शहरं
Join us  
Trending Stories
1
लढाई विरोधकांशी नव्हे, मित्रपक्षांबरोबर; भाजप कार्यशाळेतील सूर; ताकद वाढल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य : शनिवार 07 जून 2025; आजचा दिवस शुभ फलदायी, गोड बोलण्याने कोणाचेही मन जिंकू शकाल
3
भाडेवाढीनंतर महिनाभरात बेस्टचे ५ लाख प्रवासी घटले; महसूल मात्र ७४ कोटीने वाढला
4
२ राजयोगात रवि प्रदोष: सूर्यासारखे तेज मिळेल, भाग्य उजळेल; ‘असे’ करा व्रत, शिव होतील प्रसन्न
5
मिठी सफाई घोटाळाप्रकरणी १५ ठिकाणी छापे; अभिनेता डिनो मोरियाच्या घरावरही धाड
6
Housefull 5: पहिल्या दिवशीच हाऊसफुल कमाई! 'हाऊसफुल ५' सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
7
रशियाचा युक्रेनवर भयंकर हल्ला! ४० क्षेपणास्त्रे, ४०० ड्रोन हल्ल्यात चार ठार, २० जण जखमी
8
पाकिस्तानसाठी ६ मे ची रात्र ठरली ‘कयामत की रात’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
9
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीत ४५ किलो शुद्ध सोन्याचा वापर; किंमत सुमारे ५० कोटी
10
मणिपूरमध्ये बंदी घातलेल्या संघटनांच्या आठ दहशतवाद्यांना अटक; शस्त्रे, दारूगोळा जप्त
11
विशेष लेख: महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली? अशी निवडणूक विषसमान
12
बँकांना २.५ लाख कोटींची संजीवनी; कर्जांची सोय; अर्थव्यवस्थेत तरलता आणण्यासाठी निर्णय
13
एलॉन मस्क यांचे वडीलही भारताच्या प्रेमात! अयोध्येतील राम मंदिरात येत रामललाचे घेतले दर्शन
14
RBIचे गिफ्ट, स्वस्तात काढा कर्ज! रेपोदरात अर्धा टक्का जम्बो कपात, कमी होणार EMI
15
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
16
अग्रलेख: अर्थव्यवस्थेत सुखद झुळूक! निर्णय अकस्मात; पण त्यामागे स्पष्ट आर्थिक कारणे
17
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
18
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
19
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
20
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा

टेंबी कोल्हापूरच्या पोलीस पाटलांना डच्च्यू

By admin | Updated: February 5, 2017 02:15 IST

गुन्हा दाखल असताना खोटे प्रतिज्ञापत्र देऊन पोलीस पाटील पद पटकावलेल्या टेंबी कोल्हापूरच्या भालचंद्र यशवंत पाटील यांची पोलीस पाटील पदावरून हकालपट्टी करण्यात

वसई : गुन्हा दाखल असताना खोटे प्रतिज्ञापत्र देऊन पोलीस पाटील पद पटकावलेल्या टेंबी कोल्हापूरच्या भालचंद्र यशवंत पाटील यांची पोलीस पाटील पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रांताधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. टेंबी कोल्हापूर येथील रहिवाशी असलेल्या भालचंद्र पाटील यांच्याविरोधात मुंबईतील बोरीवली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असून काही वर्षांपूर्वी मुंबई अहमदाबाद हायवेवर पोलिस अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र दाखवून हप्ता गोळा केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, ग्रामस्थांचा विरोध डावलून त्यांची पोलीस पाटीलपदी नेमणूक करण्यात आली होती. ही नेमणूक होताना त्यांनी स्वत:विरुद्ध कसलेही गुन्हे दाखल नसल्याचे धडधडीत खोटे प्रतिज्ञापत्र शासनास सादर केले होते. मात्र कोल्हापूर गावातील गोपी सखाराम भोईर ह्यांनी त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचे पुरावे गोळा करून त्यासह वसई उपविभागीय अधिकारी दीपक क्षीरसागर यांच्याकडे तक्रार केली होती. या प्रकरणी उप विभागीय अधिकारी क्षीरसागर यांनी पाटील ह्यांना खुलासा देण्याकरीता १५ दिवसांची मुदत दिली होती. मात्र ते समाधानकारक खुलासा देऊ न शकल्याने तत्काळ आदेश काढून त्यांची पदावरून हाकालपट्टी केली. आता त्यांच्या जागी कुणाची नियुक्ती होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)