शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग विद्यार्थी राखतात पवित्र शिरपामाळ पर्यटनस्थळाची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 23:15 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिरपामाळ हा पवित्र परिसराची स्वच्छता महिन्यातून किमान चार वेळा हे विद्यार्थी करीत आहेत.

हुसेन मेमन जव्हार : स्वच्छ भारत अभियानाचा वसा जपत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भारत अभियानात सहभाग घेत जव्हार शहराला लागून असलेल्या शिरपामाळ या पवित्र पर्यटनस्थळाची स्वच्छता दिव्य विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थी हे नेहमीच राखत आहेत.जव्हार शहराला लागून असलेले शिरपामाळ या थंडगार पर्यटनस्थळावर नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. येणाऱ्या पर्यटकांकडून खाऊच्या पुड्यांचे रॅपर्स, गुटखा, तंबाखू, चॉकलेट व इतर घाण कचरा टाकला जातो. या पवित्र पर्यटनस्थळाची स्वच्छता राहावी म्हणून दिव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हे पर्यटनस्थळाची नेहमीच स्वच्छता करीत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिरपामाळ हा पवित्र परिसराची स्वच्छता महिन्यातून किमान चार वेळा हे विद्यार्थी करीत आहेत. या विद्यार्थ्यांच्या कार्याचा आदर्श प्रत्येकाने विशेषत: इथे येणाºया पर्यटकांनी करणे आवश्यक आहे. अशी स्थानिकांची भावना आहे, परंतु हे लक्षात घेणार तरी कोण? हा प्रश्न आहे.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज