शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

औषध फवारणीतही होतोय भेदभाव

By admin | Updated: July 8, 2017 05:17 IST

पावसाळी वातावरणामुळे जव्हारमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नगरपरिषदने ठिकठिकाणी औषध फवारणी सुरु केली आहे. मात्र

हुसेन मेमन/ लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : पावसाळी वातावरणामुळे जव्हारमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नगरपरिषदने ठिकठिकाणी औषध फवारणी सुरु केली आहे. मात्र या फवारणीमध्ये नगरसेवक राहत असलेल्या परिसरातच लक्ष केंद्रीत होत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.मे महिन्याच्या शेवटी शहरातील साचलेला कचरा काढणे, तुंबलेली गटारे मुक्त करणे अदी महत्वाची कामे करण्यात प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने पावसाच्या पाण्याने नाक्या नाक्यावर तुंबापुरी के ली. पाणी साचून राहिल्याने जेथे नळाच्या पाईप लाईन फुटल्या आहेत किंवा लिक आहेत अशा ठिकाणी अनेक घरात अशुद्ध पाणी पोहचले. शहरातील जुनी डॅम आळी, एस.टी. स्टॅण्डचा परिसर, नवा पाडा, हनुमान पॉर्इंट रस्ता, सोनार आळी या ठिकाणी फवारणीची गरज असतांना नगरपरिषदेच क र्मचारी विशिष्ट परिसरातच आपली कुमक रुजू करीत असल्याने पालिका नागरिकांची की नगरसेवकांची असा प्रश्न उपस्थित होते आहे. फक्त कागदं रंगवली जातातजव्हार शहरामध्ये खेड्यापाड्यातून नागरिक जिन्नसांच्या खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी केरकचरा वाढतो आहे. मात्र, तिकडे दुर्लक्ष करुन स्वच्छता कर्मचारी नगरसेवकांच्या परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन काम फत्ते करीत आहेत.