शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बोगस मजुरांच्या नावे लाखोंचा अपहार, चौकशी व कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 04:17 IST

सामाजिक वनीकरणा अंतर्गत असणाºया टेन येथील डॉ. बाबा साहेब आंबेडकर रोपवाटिकेमध्ये काम न करणाºया आदिवासींच्या नावे त्यांना मजूर दाखवून तेथील लागवड अधिकारी रु चिता संखे हिने लाखो रु पयांचा अपरहान केल्याचे उघड झाले

- आरिफ पटेल ।मनोर : सामाजिक वनीकरणा अंतर्गत असणाºया टेन येथील डॉ. बाबा साहेब आंबेडकर रोपवाटिकेमध्ये काम न करणाºया आदिवासींच्या नावे त्यांना मजूर दाखवून तेथील लागवड अधिकारी रु चिता संखे हिने लाखो रु पयांचा अपरहान केल्याचे उघड झाले असून तिच्यावर कारवाई करून निलंबीत करण्यात यावे व वरिष्ठ अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण ठाणे येथे करण्यात आली आहे.विनोद दळवी, संदेश गणेशकर, अकबर शेख व रमेश सांबरे यांनी माहितीचा अधिकार अर्ज केला असता टेन येथील रोपवाटिका मध्ये काम न करणाºया मजुरांच्या नावे बँक आॅफ महाराष्ट्रच्या मनोर शाखेमध्ये खाते उघडून कैलास दत्तू गणेशकर यास चालक दाखवून त्याच्या खात्यामध्ये ७७,२०७ रुपये, सुरेश लहू सवरा ७४,१४२ रुपये, इंदू १४,१२६ रुपये, निर्मला सुतार ४३,८३४ रुपये असे एकुण १४ जणांच्या नावे लाखो रुपयांचा अपहार करण्यात आला आहे. तसेच स्वर्गीय उत्तमराव पाटील जैव विविधता या योजने अंतर्गत उधानासाठी आॅगस्ट २०१६ दरम्यान ३,४४,२३२ रु पये खर्च केले असे दाखवले आहेत परंतु कॅश बुक तपासणी केली असता त्या मध्ये १,९४,३६१ रु पये दाखवले आहेत त्या पैकी १,४९,८७१ रुपयांचा फरक दिसत आहे. या प्रकरणात बोगस नावांचा वापर करुन १,९४,३६१ रु पये खर्च केल्याचे दाखवले आहे. रंजना दत्तू गणेशकर ९२९९, निर्मळ सुतार ९२९९, मीना बाबू गायकवाड ९२९९, अर्पणा ९२९९ असे बोगस मजुरांचे नावे लाखो रु पयांचा अपरहान केल्याचे उघडकीस आले असून लागवड अधिकारी रु चिता संखे हिची चौकशी करुन तिला निलंबित करण्यात यावे व त्या मध्ये सहभागी असणाºया सर्वांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सतीश फाले विभागीय वन अधिकारी व सामाजिक वनीकरण ठाणे यांच्या कडे करण्यात आली आहे.