शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ओएलएक्सद्वारे फसवणूक करणाऱ्या भामट्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 01:25 IST

ओएलएक्स अ‍ॅपद्वारे मोबाईल विक्रीकरीता दिलेल्या जाहिराती पाहून गि-हाईकांना माणिकपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बोलावून त्याची फसवणूक करणा-या दिपक तिवारी (२२) चोरट्यास गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली.

पालघर : ओएलएक्स अ‍ॅपद्वारे मोबाईल विक्रीकरीता दिलेल्या जाहिराती पाहून गि-हाईकांना माणिकपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बोलावून त्याची फसवणूक करणा-या दिपक तिवारी (२२) चोरट्यास गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली. त्याच्याकडून २ लाख ६० हजाराचा ऐवज ही जप्त करण्यात पोलिसांना यश आले.अ‍ॅपद्वारे आपला मोबाईल विक्र ी करिता दिलेल्या जाहिराती पाहून या गिºहाईकाना माणिकपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बोलावून आरोपी ओला टॅक्सी घेऊन उभा राहत असे. पुढे माझी बायको अथवा गर्लफ्रेंड उभी आहे, तिला मोबाईल दाखवतो आणि तिला पसंत पडल्यास पैसे आणून देतो असे आरोपी मोबाईल विक्रीसाठी आलेल्या व्यक्तीस सांगून मोबाईल घेऊन पळून जात असे. माणिकपूर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा लोंढे यांनी अंबाडी रोड वरील जैन मंदिरा जवळ सापळा रचला. मूळचा मुंब्रादेवी कॉलनी, दिवा येथे राहणाºया आरोपी दिपक तिवारी याला ताब्यात घेतले. त्याच्या कडे सखोल चौकशी केली असता जुने मोबाईल विकणाºया अनेकांना आपण फसविल्याचे त्याने कबूल केले.

टॅग्स :Arrestअटक