शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूतील विसर्जन मिरवणूक हिंदू मुस्लिम ऐक्य घडवणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 03:33 IST

सात दिवसाच्या गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, च्या जयघोषात आणि ढोल, ताशा, मृदुंग, बन्जो , लावणी, भांगडानृत्य, आणि आदिवासी नृत्याच्या तालावर नाचत बागडत बाप्पाना मोठया भक्ती भावाने निरोप देण्यात आला.

- शौकत शेख डहाणू: सात दिवसाच्या गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, च्या जयघोषात आणि ढोल, ताशा, मृदुंग, बन्जो , लावणी, भांगडानृत्य, आणि आदिवासी नृत्याच्या तालावर नाचत बागडत बाप्पाना मोठया भक्ती भावाने निरोप देण्यात आला. डहाणूत सात दिवसाच्या ७१ सार्वजनिक, तर ८२ खाजगी गणपती बाप्पाचे विसर्जन डहाणूसमुद्र किनारा, पारनाक, आणि कंक्राराडी नदीत करण्यात आले. सर्वात मानाचा आणि हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा लाभलेल्या व सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेल्या रामवाडी मित्र मंडळाच्या गणपती बाप्पाची अभूतपूर्व विसर्जन मिरवणुक नगराध्यक्ष भरतसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली ‘मै हूँ डॉन मैं हूँ डॉन’ च्या तालावर निनादत काढण्यात आली होती.या मिरवणुकीत पुणे येथील ढोल, ताशे, गुजराथचा बँड, लावणी, भांगडानृत्य, आदिवासीनृत्य, वेस्टर्न डान्स, आणि त्याच्या बरोबरच हिंदू मुस्लीम सर्वधर्म समभाव दाखविणाऱ्या देखाव्यां ंबरोबरच चलत चित्र, तसेच डहाणूचा इतिहास दाखविणारा लेझर शो, दाखविण्यात येत होता.या मिरवणुकीत आमदार पास्कल धनारे, आमदार आनंदभाई ठाकूर, आमदार अमित घोडा, जि, प, अध्यक्ष विजय खरपडे, नगरसेवक जगदीश राजपूत, नगरसेवक, मुस्लिम नेते, आणि सर्व धर्माचे पंचवीस तीस गावांतील भक्त सहभागी झाले होते. यावेळी बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.>शिस्त पालनाने विसर्जन उत्साहातही मिरवणूक रामवाडी येथून संध्याकाळी सहा वाजता सुरू होऊन रात्री दहा वाजता बाप्पाचे विसर्जन डहाणू पारनाका येथील समद्रात करण्यात आले.गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिस्तीचे व नियमांचे पालन केल्याने हे विसर्जन अत्यंत शांततेत व उत्साहात झाले.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganpati Festivalगणेशोत्सव