शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

डहाणूत हॉवरक्राफ्ट कोस्ट उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 22:25 IST

मच्छीमार, स्थानिकांत समाधान; जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेला मिळणार नवा आयाम

बोर्डी : भारतीय तटरक्षक दलाच्या मुंबई कोस्टहून आलेल्या हॉवरक्र ाफ्टने शुक्र वारी पालघरच्या समुद्रात गस्त घातली. दरम्यान येथील फोर्ट नजीकच्या खाडीत लवकरच ‘हॉवरक्राफ्ट कोस्ट’ उभारले जाणार आहे. या बाबतचा प्रस्ताव पालघर जिल्हयाधिकाराऱ्यांकडे पाठविण्यात आल्याची माहिती कमांडंट एम. विजयकुमार यांनी लोकमतशी बोलताना दिली. हे ठाणं निर्माण झाल्यास सागरी सुरक्षा अभेद्य होईल. त्यामुळे स्थानिक मच्छीमार, किनाºयालगतचे नागरिक आणि सागरी पोलिसांनाही त्याचा फायदा होणार आहे.या तालुक्यातील चिखले गावात भारतीय तटरक्षक दलातर्फे २२ मार्च २०१२ रोजी वीस एकर क्षेत्रावर प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यानंतर १९ जानेवारी २०१५ रोजी पहिल्यांदाच हॉवरक्र ाफ्ट दाखल झाली होती. शुक्र वारी पुन्हा एकदा मुंबई कोस्टहून ही बोट दुपारी साडेअकराच्या सुमारास महाराष्ट्र-गुजरात सीमेलगतच्या समुद्रात गस्त घालताना दिसली.डहाणू फोर्टलगत खाडीनजीक तटरक्षक दलाचे कार्यालय असून येथे हॉवरक्राफ्ट कोस्ट उभारले जाणार आहे. या बाबतचा प्रस्ताव पालघर जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात आलेला आहे.- एम. विजयकुमार, कमांडंट,भारतीय तटरक्षक दल

टॅग्स :thaneठाणे