शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

डहाणू भाजपात झाले मोठे इनकमिंग

By admin | Updated: January 23, 2017 05:08 IST

आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या उपस्थितीत डहाणू शहर आणि परिसरातील राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी तसेच

डहाणू : आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या उपस्थितीत डहाणू शहर आणि परिसरातील राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी तसेच अन्य काही पक्षातील ४०० हून अधिक पुढारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. रविवारी सकाळी प्रचार करणाऱ्या वाहनांची रॅली काढली होती. त्यामुळे डहाणू भाजपमय झाले होते.सर्व सामन्यात लोकांना न्याय देण्यासाठी डहाणू नगर परिषदेत भाजपची सत्ता आणायची आहे. त्यामुळे आपण आतापासून कामाला लागून डहाणू नगर परिषदेवर भगवा फडकवलाच पाहिजे. डहाणू नगरपरिषदेचा भ्रष्टाचार बाहेर काढून दोषींना शिक्षा झालीच पाहीजे, असे प्रतिपादन त्यांनी केले. पालघर जिल्ह्याचा विकास हेच आमचे स्वप्न आहे. असेही ते म्हणाले. मसोली येथील दशश्री माळी हॉल येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्र माला खासदार चिंतामण वनगा, आमदार तथा जिल्हाध्यक्ष पास्कल धनारे, जि.प.अध्यक्षा सुरेखा थेतले, प्रदेश सदस्य बाबजी काठोळे, भाजपचे नेते भरत राजपूत, शहराध्यक्ष भरत शहा, जि.प.सदस्या विनिता कोरे, पंचायत समिती सभापती चंद्रीका आंबात,नौशीर इराणी,सदानंद करंदिकर, जि.प.सदस्य, पंचायत समिती सदस्य नगरसेवक तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.(वार्ताहर)