शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

दापचरी प्रकल्पातील करोडो रूपयांची मशिनरी धूळखात

By admin | Updated: February 13, 2017 04:47 IST

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील दापचरी दुग्ध प्रकल्पासाठी शासनाने २६ शे हेक्टर जमीन संपादित केली आहे. हा प्रकल्प शासनाच्या उदासीन

शौकत शेख / डहाणूमुंबई अहमदाबाद महामार्गावरील दापचरी दुग्ध प्रकल्पासाठी शासनाने २६ शे हेक्टर जमीन संपादित केली आहे. हा प्रकल्प शासनाच्या उदासीन कारभारामुळे भाकड होऊन बंद पडला आहे. त्यामुळे हेतू साध्य न होता ही जमीन प्रकल्पग्रस्त आदिवासींना परत करण्याची मागणी स्थानिक आदिवासींनी केली आहे. या प्रकल्पासाठी खर्च केलेली करोडो रु पयाच्या शीतगृह मशिनरी धूळ खात पडली आहे. तर अद्यापि गरज नसताना लहान मोठी बांधकामे करु न अधिकारी व ठेकेदार संगनमताने शासनाच्या पैशाचा दुरूपयोग करीत आहेत. कोट्यवधीचे देखभाल करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने चोरीचे प्रकार घडत आहेत. ज्या शेतकऱ्यांना शेतीसाठी युनीटचे वाटप करण्यात आलेले होते. त्या शेतकऱ्यांनी उद्योगपती, राजकीय नेते, धनदांडगे, सिने कलाकार यांना परस्पर विक्री केल्याने सध्या स्थितीत प्रकल्पात शुकशुकाट आहे. तर या कृषीक्षेत्राचा ( युनिट) चा वापर मौजमजा करण्यासाठी केला जात आहे. तर विस्थापित आदिवासींना हा प्रकार पाहून खंत वाटत आहे. आदिवासी जमीनीवरील दापचरी प्रकल्पाचे खाजगीकरण न करता बंद पडलेला दापचरी दुग्ध प्रकल्प शासनाने पुन्हा सुरू करावा. नाहीतर नियमानुसार पाच किंवा त्या पेक्षा जास्त वर्ष एखाद्या प्रकल्पासाठी संपादित जमीन सरकारने त्याच प्रकल्पासाठी न वापरता पडिक ठेवली तर ती पुन्हा मुळ जमीन मालकाला परत देण्याचे कायदा सांगतो. त्या कायद्यानुसार दापचरी दुग्ध प्रकल्पाची जागा संपादित झाल्यापासूनच सरकारने वापरलेली नसून वहिवाटीने कसत असलेल्या आदिवासींना त्या जमीनी परत मिळाव्यात अशी मागणी जोर धरु लागली आहे.जपानच्या धरतीवर भारतात बुलेट ट्रेन, स्पेशल मालवाहक रेल्वे , मुंबई, रत्नागिरी सारख्या असलेल्या बंदराची क्षमता वाढवून पर्यावरण व लोकांचे नुकसान करून वाढवण सारखे महाकाय बंदर पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील डहाणू पट्ट्यात आणणे, मुंबई - अहमदाबाद हा ८ पदरी राष्ट्रीय महामार्ग असताना फक्त एक किलोमीटर अंतरावर नवीन सुपरफास्ट हायवे बांधणे. यामुळे आदिवासी समाजाला विस्थापीत करु न, त्यांच्या जमीनी अधिग्रहित करून आदोवासींना देशोधडीला लावण्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.