शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
6
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
7
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
8
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
9
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
10
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
11
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
12
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
13
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
14
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
15
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
16
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
17
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
18
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
19
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
20
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम

कुटीर रुग्णालयाची डॉक्टर गायब, गेल्या ३ महिन्यांपासून रजेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 03:48 IST

- हुसेन मेमन ।जव्हार : येथील कुटीर रूग्णालयातील डॉक्टर वर्षा भुसे या जून पासून म्हणजेच गेल्या ८५ दिवसांपासून न सांगता रजेवर गेल्यामुळे येथील रूग्णांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. उपचारा करीता थेट ठाणे नाहीतर नाशिक या शहरात जावे लागत आहे.जव्हार येथे शासकिय रूग्णालयात गेल्या दोन ते तीन वर्षापासून डॉ. ...

- हुसेन मेमन ।जव्हार : येथील कुटीर रूग्णालयातील डॉक्टर वर्षा भुसे या जून पासून म्हणजेच गेल्या ८५ दिवसांपासून न सांगता रजेवर गेल्यामुळे येथील रूग्णांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. उपचारा करीता थेट ठाणे नाहीतर नाशिक या शहरात जावे लागत आहे.जव्हार येथे शासकिय रूग्णालयात गेल्या दोन ते तीन वर्षापासून डॉ. भुसे या कार्यकरत होत्या, मात्र त्या रोज कल्याण येथून ११० कि.मी.चा प्रवास करुन जव्हारला सकाळी ११.०० ते ११.३० च्या दरम्यान पोहचत होत्या, त्यानंतर त्यांना लगेचच जाण्याची घाई होत असे, दुपारी २.०० वाजले की जेवण करून त्या थेट बस स्टॉप गाठायच्या, याबाबत शेकडो लेखी व तोंडी तक्रारी वैद्यकीय अधिकाºयांकडे करण्यात आल्या.वैद्यकिय अधिकाºयांनी सुध्दा त्यांना वेळोवेळी याबाबत समज दिली होती. मात्र त्यांची जव्हार येथे काम करण्याची इच्छाच नव्हती, त्यामुळे वारंवार रूग्णांबरोबर त्यांचे खटके उडायचे, वेळेवर या आणि वेळेवर जा असा आग्रह वरिष्ठांनी धरला तर त्या आजारपणाची सबब सांगायच्या. त्यामुळे गंभीर स्थितीतील रूग्णांना नाशीक, ठाणे, या ठिकाणी जाऊनच उपचार घ्यावे लागायचे अन्य पर्याय नसल्याने नाईलाजास्तव रूग्णही त्यांचे हे वागणे सहन करीत होते. तसेच वैद्यकिय अधिकारीही हे जाणून होते की, जर या डॉक्टर गेल्या तर दुसरे डॉक्टर मिळणे कठीण होईल, यामुळे ते ही फार ताणून धरायचे नाही. परंतु, आता मात्र कळस झाल्याने येथील जनता संतप्त झाली आहे व तिने वैद्यकीय अधिकाºयांना साकडे घातले.आम्ही डॉ. वर्षा भुसे यांना दोन वेळा ताबडतोब रूजू होण्याकरिता मेमो पाठवलेले आहेत, मात्र त्या आता वैद्यकीय रजेवर गेल्या असून त्यांनी तसेच प्रमाणपत्र पाठविले आहे. याबाबत वरीष्ठ विभागाला कळविण्यात आलेले आहे.-डॉ. रामदास मराड, वैद्यकिय अधिकारी, जव्हार कुटीर रूग्णालय