शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
4
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
5
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
6
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
7
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
8
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
9
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
10
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
11
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
12
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
13
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
14
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
15
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
16
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
17
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
18
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
19
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
20
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी

नगरसेवक जाधव यांच्यावर एमआरटीपी

By admin | Updated: May 28, 2016 02:30 IST

अनधिकृत बांधकामाप्रकरणी बहुजन विकास आघाडीचे नालासोपाऱ्यातील नगरसेवक अरुण जाधव ांच विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात एम.आर.टी.पी.चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

विरार : अनधिकृत बांधकामाप्रकरणी बहुजन विकास आघाडीचे नालासोपाऱ्यातील नगरसेवक अरुण जाधव ांच विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात एम.आर.टी.पी.चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तमुळे जाधव यांचपुढील अडचणी आता वाढल आहेत.अरुण जाधव भागिदारी असलेल स्पर्श डेव्हलपर्सने तुळींज येथील सर्वे क्र ९९ हिस्सा क्र.१ या जमिनीवर अनधिकृत इमारती उभारली होती. सदर इमारत उभारणसाठी बोगस सातबारा उतारा, सी.सी., सिडको अप्रुवल प्लान, इंडे्नक्स आदी कागदपत्रांचा वापर करण्यात आला असलची तक्रार कुमार काकडे यांनी केली होती.काकडे यांनी दिलेल कागदपत्रांच आधारे महापालिकेने अरुण जाधव यांचे दिवंगत वडील हरिश्ंचद्र जाधव यांचवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आपल्यावरही कारवाई होण्याची शक्यता लक्षात घेवून अरुण जाधव यांनी अटकपुर्व जामीनासाठी वसई न्यायालयात अर्ज केला होता. या त्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे याप्रकरणी त्यांना ताब्यात घेवून चौकशी करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करून त्यांचा अटकपुर्व जामीन न्या.एस.व्ही.भरुका यांनी फेटाळला होता. तसेच जाधव यांचविरोधात गुन्हा रजी. क्र.३१। १६ अन्वये कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७४ अन्वे गुन्हा दाखल झाला असून तपासात तसे निष्पन्न झाल्यामुळे अप्पर जिल्हा सत्र न्याालयाने त्यांचा जामीन फेटाळला होता. मात्र, मुबई हायकोर्टाने त्यांना याप्रकरणी अंतरिम जामीन दिल्याने दिलासा मिळाला होता. (प्रतिनिधी)आता त्यांच अडचणी पुन्हाअरुण जाधव यांनी मौजे तुळींज येथील सर्वे.क्र.९९ हिस्सा क्र .१ या जागेवर गणेशधाम या इमारतीच्या ३ विंंग अनधिकृतपणे उभारल्या आहेत. याप्रकरणी त्यांना १३ मार्च २०१६ ला नोटीस बजावून सदर बांधकाम पाडून टाकणे आणि त्याचा वापर थांबवणेस कळवण्यात आले होते. जाधव यांनी या नोटीसीचे पालन केले नसून अनधिकृत बांधकामव जागेचा वापर चालु ठेवल्यामुळे महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमनुसार त्यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी फिर्याद महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव यांनी तुळींज पोलीस ठाण्यात दिली.