शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: पालघरमध्ये ४५ वर्षीय इसमाचा मृत्यू, कोरोनाचा अहवाल येण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 15:13 IST

पालघरमध्ये 11 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 1 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पालघर - जिल्ह्यातील सातपाटी येथील एका 45 वर्षीय इसमाचा मृत्यू शनिवारी रात्री 12 च्या दरम्यान पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात झाला. त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय डॉक्टरांकडून व्यक्त केलं जात आहे. त्याच्या घशातील स्रावांचे नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी मुंबईत पाठविण्यात आले आहेत. त्याच्या मृत्यूनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता पालघर नगरपालिकेच्या स्मशानभूमीत पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.   पालघरमध्ये 11 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 1 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. डहाणू तालुक्यात 8 बाधित असून  वसई  ग्रामीण 1 तर 1 मृत्यू आणि  वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात 111 बधितांवर उपचार सुरू असून 8 बाधितांचा मृत्यू झाला आहे. एकूण जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 130 झाली असून एकूण 574 रुग्णांचा अहवाल येणे अद्याप बाकी आहेत.