शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वसईकरांच्या किनारा स्वच्छता मोहीमेत चार टन कचरा संकलित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 05:26 IST

वसईतील युवकांनी भुईगांव किनारा स्वच्छता मोहीम हाती घेऊन व हजारो टन कचरा गोळा केला. या तरूणांनी पुढाकार घऊन भुईगांव समुद्र किनारा स्वच्छ करण्याचे ठरविले.

नालासोपारा : वसईतील युवकांनी भुईगांव किनारा स्वच्छता मोहीम हाती घेऊन व हजारो टन कचरा गोळा केला. या तरूणांनी पुढाकार घऊन भुईगांव समुद्र किनारा स्वच्छ करण्याचे ठरविले. यासाठी सोशल मिडीयाचा वापर केला गेला. वेगवेगळ्या संस्था व कॉलेजच्या विद्यार्थी -विद्यार्थीनींचा ,ग्रुप एकत्र आले होते. त्यात ३५० पेक्षा अधिक तरूणांनी सहभाग घेतला होता.त्यात ७५ टक्के तरुणी होत्या. पुष्पांजली कॉलेज, पेडल पॉवर, टाईम टू डान्स अकॅडमी, मॉ एनजीओ, सांडोर युथ ग्रुप,कशक ग्रुप हे सहभागी होते.विदेशी सून सुझनानं यांची होती प्रेरणासुझनानं लिस्बन फेराओ हि हंगेरीतील महिला मात्र वसईतील लिस्बन फेराओ सोबत प्रेमविवाह करून सासरी आली.आपल्या चिमुरडीसोबत ती रानगांव समुद्रकिनारी गेल्यावर तेथील प्लास्टीक कचरा पाहून तीने तो स्वच्छ करण्याचा चंग बांधला. आपल्या पती व मुलीसोबत तीने हा संपूर्ण समुद्रकिनारा स्वच्छ करून पर्यटनाच्या नावाखाली समुद्रकिनारा अस्वच्छ करणा-या पर्यटकांच्या व स्थानिक नागरिकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे.मात्र या तरूणांचे प्रेरणास्थान सुझनानं लिस्बन फेराओ या हंगेरी येथे असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार