शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
2
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
3
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
4
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
5
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
6
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
7
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
8
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
9
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
10
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
11
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
12
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
13
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
14
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
15
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
16
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
17
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
18
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
19
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!

कणेर-वैतरणा रस्त्यासाठी संघर्षाचा इशारा

By admin | Updated: June 25, 2016 01:23 IST

तब्बल दोन वर्षांपूर्वी मंजूरी मिळून २५ कोटीची तरतूद करण्यात आली असतानाही कणेर-वैतरणा रस्त्याचे काम सुरु करण्यात आलेले नाही

विरार : तब्बल दोन वर्षांपूर्वी मंजूरी मिळून २५ कोटीची तरतूद करण्यात आली असतानाही कणेर-वैतरणा रस्त्याचे काम सुरु करण्यात आलेले नाही. पहिल्याच पावसाळ्यात खड्डेमय रस्त्यावर चिखल साचून अपघात होऊ लागले आहेत. त्यामुळे संतापलेल गावकऱ्यांना सोबत घेऊन शिवसेनेने रस्त्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. कणेर फाटा ते वैतरणा स्टेशन व वैतरणा स्टेशन ते कोशिंबे गाव रस्ता खराब झाला आहे. या रस्त्यांवरून दिवस-रात्र शेकडो ट्रक रेती वाहतूक होत असल्याने रस्त्यांची अवस्था दनिय झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल खड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. येथील लोकांनी मागणी लक्षात घेऊन वसई विरार महापालिकेने रस्त्याच्या कामांना मंजूरी देऊन २५ कोटी रुपयांची तरतूदही केली होती. १९ नोव्हेंबर २०१४ च्या महासभेत रस्त्याच्या कामाला मंजूरी दिली गेली होती. मात्र, त्यानंतर अद्यापर्पंत रस्त्याचे काम सुरु न झालने गावकरी संतापले आहेत. पावसाने आता रस्त्यात खड्डे पडले असून चिखल साचला आहे. विद्यार्थी, महिला, वृद्धांना जीवघेण्या रस्त्यावरून चालणेही जिकीरीचे होऊन बसले आहे, असा आरोप शिवसेनेचे विरार शहर प्रमुख दिलीप पिंपळे यांनी केला आहे. त्यासाठी आता शिवसेना आंदोलन सुरु करणार असून चिखलम रस्त्यावर फुटबॉलचे सामने भरवून त्याच उद्घाटनाला आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांना बोलावले जाणार आहे, असेही पिंपळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)