शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

स्फोटकांमुळे चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:03 IST

विरारच्या सायवन आणि चांदीप बंदरावरील वाळू माफियांकडे मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडल्याने संपूर्ण वसई तालुक्यातील सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नालासोपारा : विरारच्या सायवन आणि चांदीप बंदरावरील वाळू माफियांकडे मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडल्याने संपूर्ण वसई तालुक्यातील सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेने आणि विरार पोलिसानी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चांदीप आणि सायवन येथे वाळू माफियांच्या अड्ड्यावर छापा घालून मोठ्या प्रमाणावर स्फोटके जप्त केली होती. पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये १२३ जिलेटीनच्या कांड्या, नॉन इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर्सच्या ३४५ आणि सेफ्टी फ्जुजचे २१ बंडले जप्त करण्यात आली होती. कारवाई दरम्यान सापडलेली ही स्फोटके कुठून आणली, कशा प्रकारे त्यांची विक्र ी होते याचा आम्ही शोध घेत असल्याचे माहिती वसईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी दिली आहे.विरार मध्ये सापडलेली स्फोटके ही वाळू उपशाच्या कामासाठी वापरली जात होती. खाडीच्या तळाशी असलेली वाळू स्फोट करून सैल करायची आणि मग ती उपसली जात होती. वाळू उपसाही बेकायदेशीर आणि स्फोटकांचा वापरही बेकायदेशीर आणि धोकादायक आहे, या प्रकरणाचा आम्ही शोध घेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.>गैरवापर झाल्यास हानीएवढ्या मोठ्या प्रमाणावर सापडलेली स्फोटके विध्वसंसाठी पुरेसी आहेत, असे पोलिसांनी सांगितले.या स्फोटकांचा गैरवापर झाला तर मोठी हानी होऊ शकते असे खुद्द पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.