शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या टप्प्यातील शौचालये पूर्ण

By admin | Updated: February 20, 2017 05:18 IST

जव्हार नगर परिषदमार्फत हागणदारीमुक्तसाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू असून शासनाने दिलेल्या पहिल्या टप्प्यात

हुसेन मेमन / जव्हारजव्हार नगर परिषदमार्फत हागणदारीमुक्तसाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू असून शासनाने दिलेल्या पहिल्या टप्प्यात २८३ वैयक्तीक शैचालयां पैकी २५६ शैचालयाची बांधणी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे जव्हार लवकर हांगणदारी मुक्त होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र स्पष्ट झालेले आहे.२००१ च्या जनगणने नुसार प्रथम शासनाने २८३ वैयक्तीक शैचालय मंजूर करून प्रती लाभार्थी बारा हजार रुपयांप्रमाणे मंजूर केले असुन उर्वरीत पाच हजार रुपये नगर पालिकेकडून देऊन एकूण रू. १७०००/- प्रमाणे शैचालय मंजूर करण्यात आले होते. दरम्यान, पालिकेकडे वैयक्तीक शौचालयाची ५५० अर्ज आलेली आहेत. त्यामुळे शासनाने २०१५ मध्ये न. पा. शिक्षकामार्फत केलेल्या सर्व्हेक्षणानुसार ५५० शैचालाची गरज असल्याचे अधोरेखित करण्यात आले होते. या करीता पालिकेने शासनाकडे उर्वरीत २२५ शैचालय बांधण्याकरीता निधीची मागणी केलेली आहे. त्यामुळे लवकरच उर्वरीत शैचालय बांधण्यात येतील असे आश्वासन जव्हार नगर पालिकेचे मुख्याधिकारी वैव विधाते यांनी सांगितले. होणार फौजदारी कारवाईअजुनही सुधारणा होत नसल्याने जव्हार नगर परिषद गेल्या काही दिवसांपासून पहाटे ५ वाजेपासून ते ७ वाजेपर्यंत शहरातील सर्वच गस्त वाहनांद्वारे नागरिकांना आवाहन करीत आहे. पालिकेकडून उघडयावर शौचास बसण््यास प्रबंध लावण्यात आले आहेत. जर कुणी असे आढळले तर त्या व्यक्तीचे रेशनकार्ड, मतदान कार्ड जप्त करून त्या व्यक्तीवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल अशी दवंडी देत सकाळी पालिकेचे कर्मचारी फिरून नागरिकांना आवाहन करीत आहेत.सार्वजनिक शैचालयाचे दुष्परिणाम पालिका सार्वजनिक शौचालयाच्या दुरूस्तीकडे जास्त वळलेली आहे. एकीकडे शासन घरोघरी शौचालयाचा नारा देत असतांना जव्हारमध्ये मात्र सार्वजनिक शौचालयाकडे भार टाकला जात असल्याचे चित्र समोर येत आहे.  सार्वजनिक शौचालयामध्ये लोकसंख्येचा विचार केला गेला नाही. त्यामुळे तीन किंवा चार शिटच्या शौचालयात एका वेळी ८ ते १० लोक शौचालयाकरीता येता. मात्र ही नैसिर्गक प्रक्रि या असल्यामुळे कोणाला थांबवणे शक्य होते तर कोणाला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव उघड्यावर शौचालयाला जावे लागत आहे. तसेच सार्वजनिक शौचालयाची इतरही दुष्परीणाम आहेत. सार्वजनिक असल्यामुळे त्याची दररोज साफ सफाई होत नाही, सेफ्टी टाकी फूल्ल होऊन परीसरात दुर्गधी पसरते त्यामुळे पालिकेने वैयक्तीक शौचालयाकडे जास्ती जास्त ज़र देऊन प्रत्येक घरी शौचालय अशी आखणी करून सव्हेक्षण करून घराघरात शौचालय असण्याकरीता प्रयत्न करावे अशी मागणी होत आहे.