शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

सई विरार महापालिका हद्दीतील सर्व हॉटेल्स ,बार फूड कोर्ट रात्री 11.30 पर्यंत खुली ठेवण्यासआयुक्तांची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 19:10 IST

या सर्वांना थेट रात्री 11.30 पर्यतची पूर्वीची वेळ दिल्याने कोरोनाचे सावट गेलं की काय अशी चर्चा आता पालिका हद्दीत रंगू लागली आहे.

वसई: मिशन बिगेन अगेनच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा वसई विरार महापालिका आयुक्तांनी आपला पूर्वीचा रात्री 9 पर्यँत चा निर्णय रद्द करीत हॉटेल,रेस्टॉरंट, बार,वाईन शॉप,दुकानं, खाद्य गृह आदीच्या वेळेबाबत चा महत्त्वाचस आदेश बुधवारी काढला असून या आदेशात चक्क पालिका आयुक्त गंगाथ र न यांनी हॉटेल व्यवसायिक साठी चक्क रेड कार्पेट च ओढवले आहे.

या सर्वांना थेट रात्री 11.30 पर्यँत ची पूर्वीची वेळ दिल्याने कोरोनाचे सावट गेलं की काय अशी चर्चा आता पालिका हद्दीत रंगू लागली आहे.दरम्यान मंगळवारी आयुक्तांनी या विबिध खाद्य, हॉटेल व वाईन शॉप आदीच्या वेळेबाबतचा आदेश निर्गमित केला असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी लोकमत ला दिली.

या एकूणच वसई विरार महापालिकेच्या  महत्त्वाच्या  निर्णयाचे हॉटेल संघटना आदींनी जरी स्वागत केले असले तरी सर्वसामान्य जनतेत  वेळ वाढवून दिल्यामूळ नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे आयुक्तांनी काढलेल्या या नवीन सुधारित आदेशात वसई विरार शहरातील  हॉटेल्स, रेस्टॉरंट बार, रिसॉर्ट केफे, फूड कोर्ट डायनिंग हॉल तसेच क्लब व त्याबाहेरील व परिसरातील खाद्य, व पेय युनिटस आऊटलेट ही सकाळी 8 ते  रात्री 11.30 पर्यंत सुरु ठेवण्यात संमती देण्यात आली आहे.

तसेच बिअर बारव वाइन बार यांनाही सकाळी 10 ते रात्री 10.30 पर्यंत तसेच देशी दारू,किरकोळ विक्री, ताडी माडी साठी सकाळी 8 ते रात्री10 पर्यँतच्या वेळेबाबत चे महापालिकेने पत्रक जारी केले आहे. तर विशेष म्हणजे  हॉटस्पॉट क्षेत्राव्यतिरिक्त संपूर्ण शहरात राज्य ३० सप्टेंबर २०२० रोजी उपरोक्त संदर्भ ४ च्या आदेशान्वये जाहीर केल्याप्रमाणे मिशन बिगिन अगेन सुरु राहिल. तर हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्तराँ आणि बार सकाळी ७ ते रात्री ११.३० या वेळेत संमती देण्यात आली आहे. मात्र हॉटस्पॉट क्षेत्रांमध्ये ३१ ऑक्टोबरच्या रात्री १२ पर्यंत लॉकडाउन सुरु राहणार असल्याचेही आदेशात  स्पष्ट केले आहे.सोबतच कोविड19 च्या मार्गदर्शन नियमांचे तंतोतंत पालन ही करायचे आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस