शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र बॅँकेच्या बाहेर ग्राहकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 02:27 IST

जागेचा अभाव : जव्हार शाखा व्यवस्थापनाचे दुर्लक्ष, भर उन्हात आदिवासींच्या रांगा

जव्हार: शहरातील गांधी चौक येथे असलेल्या महाराष्टÑ बॅँकेच्या तोकड्या जागेमुळे आदिवासी बांधवांना नेहमी बॅँकेच्या बाहेर भर उन्हा तान्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे. महाराष्टÑ बॅँक जव्हार शाखेकडून होणाऱ्या खातदारांचे हाल होत असून अजूनही तिच परिस्थिती येथे पहावयास मिळत आहे.मागील वर्षी लोकमतने ही बाब उघड केल्यानंतर तातडीने बँकेने बाहेर सावलीकरीता मंडप टाकले होत. मात्र काही दिवसांनी ते काढून टाकले. त्यामुळे परिस्थिती जैसे थे झालेली आहे. २०१६ मध्ये शासनाचे डि.बी.टी. (डायरेक्ट बॅँक ट्रान्सफर) पध्दत सुरू करून शासकीय योजनेचा निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला गेला. तसेच, शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाºया वस्तूंचेही डि. बी. टी. करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्यामुळे राष्टÑीयकृत बॅँकात खाते उघडणे कामी व व्यवहारासाठी गर्दी होऊ लागली. जव्हारमध्ये महाराष्टÑ बॅँकेची गांधी चौक येथे एकमेव शाखा असून खुपच तोकड्या जागेत आह.या बॅँकेत हजारो ग्राहकांचे बचत व चालू खाते आहेत, मात्र अपुºया जागेमुळे या बॅँकेच्या बाहेर नोहमीच गर्दी होऊन वाहातूक वर्दळ होत असते. तसेच, बॅँकेच्या बाहेर छोटीशी शेड आहे परंतू ग्राहकांची गर्दी ही जवळ जवळ १५ ते १८ मिटर लांब लांब रांगा सकाळी ९.०० वाजे पासुन दुपारी ४.०० वा. होत असते.बॅँक प्रशासनाचे डोळे कधी उघडणारएप्रिल व मे महिंन्यात उन्हाचा तडाखा इतका जोरदार असतो की अपेकांच्या आरोग्यावर त्याचे परिणाम होतात. सध्या तापमान ४१ अंशावर आहे.उन्हाचे चटके असह्य झालेले आहेत. यामध्ये महिला ग्राहक मोठ्या संख्येने बॅँकेच्या बाहेर उभे रांगेत उभ्या राहुन पैसे काढतात. त्यामुळे बॅँकेने सोय करणे गरजेचे आहे.बसण्यासाठी नाही तर निदान उन्हा पासुन बचाव करण्यासाठी बॅँकेच्या बाहेर मंडप टाकावे अशी मागणी येथील ग्राहकांनी केली आहे.मात्र अपुºया जागेची समस्या जैसे थे ! त्यामुळे बॅँकेने तातडीने नविन शाखे करीता निवड करण्यात आलेल्या प्रशस्त जागेत शाखा सुरू करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :bankबँक