शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

चिमुरडी कोमल कचरा वेचून भरते पोट!

By admin | Updated: November 14, 2016 03:48 IST

वडील कुटुंबाचा त्याग करून गेलेले. इतरांच्या घरी धुणे-भांंड्याची कामे करणाऱ्या आईची कमाई पुरत नाही. त्यामुळे चिमुरड्या कोमलवर कचरा वेचून

अरिफ पटेल / मनोरवडील कुटुंबाचा त्याग करून गेलेले. इतरांच्या घरी धुणे-भांंड्याची कामे करणाऱ्या आईची कमाई पुरत नाही. त्यामुळे चिमुरड्या कोमलवर कचरा वेचून घरखर्चाला हातभार लावण्याची पाळी ओढावल्याचे विदारक चित्र येथे पहायला मिळते. सोमवारी बालदिन आहे. पण तो फक्त आहे रे वर्गातील बालकांसाठीच!कोमलसारख्या लाखो मुला-मुलींना आपल्यासाठी असा काही दिवस असतो आणि तो साजरा केला जातो याची कल्पनाही नसेल. सगळेजण रस्त्याने जाताना-येताना तिची धडपड पाहतात. पण कुणाच्याही काळजाला पाझर फुटत नाही. शाळेत जाण्याच्या, खेळण्या-बागडण्याच्या वयात या चिमुरडीवर कचरा वेचून कुटुंबाला हातभार लावण्याची आलेली वेळ टळावी, तिला तिचे बालपण मिळावे यासाठी आपण काही करावे असे कुणालाही वाटत नाही. गांधी नगर मध्ये रहाणारी कोमल तिचे भाऊ करण व किरण यांचा सांभाळही करते आणि कचराही गोळा करते. ती सांगते की, मेरे भाई और मै सुबह से कचरा पुठ्ठा, प्लास्टिक, बोटल, जो मिला उसे जमा करके ऊसे भंगार के दुकान मे बेचते है और २५ या ३० रुपये मिलते है उससे रोज का खाना खाते है। आम्ही गांधी नगर पालघर येथे रहातो माझे वडील आम्हाला सोडून गेले माझी आई व आम्ही तिघे रहातो आई भांडी कपडे धुण्याचे काम करते आम्ही कचरा वेचून मिळेल त्या पैशाने उदरनिर्वाह करतो. कचरा वेचतांना बिल्डिंग मध्ये रहाणारे शिव्या देतात पाठलाग करतात चोर म्हणतात कधी मारझोडही करतात.