शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

मद्यधुंद चालकामुळे कारला अपघात

By admin | Updated: April 10, 2017 04:11 IST

गुजरातच्या दिशेने बेफाम वेगाने जाणाऱ्या कारला मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कोपर फाटा येथील

पारोळ (पालघर) : गुजरातच्या दिशेने बेफाम वेगाने जाणाऱ्या कारला मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कोपर फाटा येथील काम सुरू असलेल्या उड्डाणपुलाजवळ, शनिवारी संध्याकाळी ५ वाजता झालेल्या अपघातात शैलेंद्र सिंगसह मुंबईचे अन्य चार जखमी झाले.मद्यप्राशन केलेल्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दोनदा उलटली आणि ती पंधरा फूट उंचीवरून शेतात जाऊन पडली. याच वेळी बाजूच्या रस्त्यावरून एक दुचाकीस्वार जात होता, त्याच्या वरून ती शेतात पडल्याने तो मात्र बचावला. या अपघातात सोबत प्रवास करणारे विनायक महाडिक (२६), राजू पाटील (२५), नरेंद्र नाईक (३२), प्रवीण गाडे (२१) सर्व राहाणार मुंबई हे जखमी झाले. या अपघातातील सर्व जखमी दारूच्या नशेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, तसेच या कारमध्ये दारूच्या बाटल्याही आढळल्या. या जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, विनायकची प्रकृती गंभीर असल्याने, त्याला पुढील उपचारासाठी मीरा रोड येथील रुग्णालयात दाखल केले आहे. (प्रतिनिधी)बाटल्या सापडल्यांदारूच्या नशेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, तसेच या कारमध्ये दारूच्या बाटल्याही आढळल्या.