शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तारापूर येथील २० नागरिकांना कर्करोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:36 IST

तारापूर येथे विनामूल्य कॅन्सर शिबिरात ३०० नागरिकांची तपासणी केली असता त्यापैकी २० संशयित रुग्ण आढळले असून पुढील तपासणी आणि अहवाल प्राप्त झाल्यानंतर रुग्णाचा निश्चित आकडा कळणार

पंकज राऊतबोईसर : तारापूर येथे विनामूल्य कॅन्सर शिबिरात ३०० नागरिकांची तपासणी केली असता त्यापैकी २० संशयित रुग्ण आढळले असून पुढील तपासणी आणि अहवाल प्राप्त झाल्यानंतर रुग्णाचा निश्चित आकडा कळणार असून तारापूर अणुशक्ती केंद्रामधील किरणोत्सर्गाचा हा परिणाम असल्याची भीती तारापूर परिसरात व्यक्त करण्यात येत आहेअभिनव जनसेवा असोशिएशन या सेवाभावी संस्थेमार्फत आणि इंडियन कॅन्सर सोसायटी यांच्या विद्यमाने दि .१० ते १२ नोव्हेंबर असे तीन दिवस तारापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कॅन्सर शिबीर पार पडले. त्यात २५ वर्षा वरील १८० स्त्रीया व १२० पुरु ष अशा एकूण ३०० नागरिकांच्या कान, नाक, घसा, रक्त, डोळे, दात, छाती, महिलांच्या स्तन व गर्भशायची तपासणी करण्यात आली.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अभिनव जनसेवा असोशिएशनचे संचालक परीक्षित पाटील,रॉकी तांडेल, जिल्हा परिषद सदस्य शुभांगी कुटे, सामाजिक कार्यकर्ते राजेश कुटे, मनोज संखे, गणेश दवणे, वैभव मोरे, भावेश तामोरे, बशिर शेख, बाबू पिल्ले,अमित दवणे, हिमांशु निजप ,नंदू नाईक, अविनाश मेहेर, प्रजोत दवणे आदींनी परिश्रम घेतले. शिबिराला आमदार अमित घोडा, केतन पाटिल, उत्तम पिंपले, सुधीर तामोरे, मेघन पाटील, तारापूर पोलिस स्टेशनचे कुंभारे इत्यादिनी भेट दिली.