शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

वसईत ‘घन बरसे’ पाऊसगीतांचा शो रद्द, आयुक्तांनी घेतला निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 04:23 IST

येत्या ५ आॅगस्टला वसई-विरार महापालिका आयोजित पावसाळी गितांवर आधारीत ‘घन बरसे’ हा संगीताच रंगारंग कार्यक्र म वसई करांच्या वाढत्या विरोधामुळे तडकाफडकी रद्द करण्यात आला आहे.

नालासोपारा : येत्या ५ आॅगस्टला वसई-विरार महापालिका आयोजित पावसाळी गितांवर आधारीत ‘घन बरसे’ हा संगीताच रंगारंग कार्यक्र म वसई करांच्या वाढत्या विरोधामुळे तडकाफडकी रद्द करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे वसईतील जनजीवन विस्कळीत झाले असताना पालिकेकडून पाऊसगीतांचा कार्यक्र म आयोजित करण्यात आल्याबद्दल सर्व स्थरातून टीका व विरोध करण्यात येत होता. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांना खुद्द या संगीतमय कार्यक्र माबाबत माहिती देण्यात आली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.पंधरा दिवसांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरार पाण्याखाली गेली होती. सहा जणांना आपला जीव गमवावा लागला होता. औद्योगिक व शहरी भागात कोट्यावधीचे नुकसान झाले होते. अनेक उभरलेले संसार देशोधडीला लागले. अजुनही वसई या प्रलयकारी संकटातून बाहेर पडली नाही. मात्र शहराची ही अवस्था असताना पालिकेने ५ आॅगस्ट रोजी पाऊसगीतांचा कार्यक्र म ठेवला होता.दरम्यान, हा कार्यक्र म झाल्यास निदर्शने करण्यात येणार असल्याचेही काही संघटनाकडून सांगण्यात आले होते. विशेष म्हणजे पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवर पालिका आयुक्तांपासून सर्व वरीष्ठ अधिकार्यांची नावे छापण्यात आली होती. पण याबाबत कुणालाही माहिती देण्यात आली नव्हती. पालिकेचे आयुक्त सतिश लोखंडे यांना याबाबत कळताच त्यांनी तात्काळ हा कार्यक्र म रद्द करत असल्याचे सांगीतले. अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनीदेखील याबाबत आपणांस माहिती नसल्याचे सांगून नाराजी व्यक्त केली. दरवर्षी प्रमाणे नवघर माणकिपूर प्रभाग समितीमार्फत हा कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता.वसई -विरारमध्ये पूरपरिस्थीतीत शहराला सावरणे,पूरग्रस्त नागरिकांचे मनोधैर्य वाढवणे तसेच भविष्यात पुन्हा अशी संकटात येऊ नयेत म्हणून उपाययोजना करणे हि आमची प्राथमिकता आहे.असा कार्यक्र म यावेळी ठेवणे योग्य नाही.त्यामूळे मी तात्काळ कार्यक्र म रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.- सतीश लोखंडे, आयुक्तवसई विरार महापालिका

टॅग्स :Vasai Virarवसई विरार