शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

...याला म्हणतात काटकसर!

By admin | Updated: October 24, 2016 01:55 IST

मराठा मूक मोर्चाच्या प्रारंभस्थानी मोर्चेकऱ्यांसाठीचे प्रचंड प्रमाणात साहित्य साठवलेले होते. त्यात हस्तफलक, पाट्या, बॅनर अशी बरीच सामग्री होती

अरिफ पटेल, पालघरमराठा मूक मोर्चाच्या प्रारंभस्थानी मोर्चेकऱ्यांसाठीचे प्रचंड प्रमाणात साहित्य साठवलेले होते. त्यात हस्तफलक, पाट्या, बॅनर अशी बरीच सामग्री होती. एवढे सारे तयार करणे, साठवणे, आणणे, वाटणे, हे केवढे कष्टमय कार्य. त्यांच्या निर्मितीचा खर्च तर खूपच असणार, म्हणून एका पदाधिकाऱ्याने लोकमतकडे कौतुकाचे उद्गार काढले असता त्याने या प्रतिनिधीला बाजूला घेतले आणि हळूच सांगितले, साहेब हा जगन्नाथाचा रथ आहे. आमच्याकडे आर्थिक बळ फारसे नाही, पण मोर्चा तर यशस्वी करायचाय. कुठे काही कमी पडायला नको. मग, यावर आम्ही विचार केला की, मोर्चाची माहिती रिसायकल्ड करता येईल, म्हणजे पुन्हा वापरता येईल. मग तारीख, वार, ठिकाण, वेळ याचा उल्लेख असलेले साहित्य त्या दृष्टीने उपयुक्त नव्हते. पण, मोर्चेकऱ्यांनी हाती धरायचे फलक आणि बॅनर्स पुन्हा वापरता येण्यासारखे होते. इम्पॅक्ट राखूनही काटकसर साधता येणार होती, म्हणून आम्ही आमचे मनोर व अन्य ठिकाणचे कार्यकर्ते ठाण्याच्या मोर्चासाठी पाठवले होते. त्यांनी ठाण्याच्या मोर्चेकऱ्यांनी वापरलेले बॅनर्स आणि हस्तफलक गोळा करून पालघरला आणले. त्याचाच पुनर्वापर आम्ही इथे करणार आहोत. यामुळे कार्यकर्त्यांनी मोठ्या कष्टाने संकलित केलेला समाजबांधवांचा निधी अधिक काटकसरीने वापरला गेला आणि स्वच्छताही राखली गेली, असे त्यांनी अभिमानाने सांगितले.