शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

वाड्यातील नागरिकांची वाहतूककोंडीतून होणार सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:33 IST

पालघर-वाडा-देवगाव रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम मंजूर झाले असून ते लवकरच सुरू होणार आहे. हा रस्ता वाडा शहरातून जात असून मुख्य बाजारपेठेत व्यापारी व हातगाडीवाल्यांनी रस्त्यावर अतिक्र मण केल्याने रस्ता अरु ंद झाला आहे.

वाडा : पालघर-वाडा-देवगाव रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम मंजूर झाले असून ते लवकरच सुरू होणार आहे. हा रस्ता वाडा शहरातून जात असून मुख्य बाजारपेठेत व्यापारी व हातगाडीवाल्यांनी रस्त्यावर अतिक्र मण केल्याने रस्ता अरु ंद झाला आहे. त्यामुळे येथे वाहतूककोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होते. रूंदीकरणाच्या कामाला लवकरच सुरवात होत असल्याने वाडा शहरातील वाहतूककोंडीची समस्या सुटणार आहे.पालघर-वाडा- देवगाव या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम मंजूर झाले असून त्याचा ठेका शासनाने जिजाऊ कंट्रक्शन कंपनीला दिला आहे. अ‍ॅनोटी योजनेतून हा रस्ता मंजूर असून त्यासाठी ७२ कोटी रु पयांचा निधी मंजूर झाला आहे. खंडेश्वरी नाका ते देसई फाटा यादरम्यानचा रस्ता सिमेंट क्र ॉकीट तर उर्वरित रस्त्याचे डांबरीकरण होणार आहे. हा रस्ता १२ मीटर लांबीचा होणार आहे. शहरात मुख्य रस्ता त्यानंतर पथमार्ग असा हा रस्ता होणार आहे. ३५ किलोमीटर लांबीचा हा रस्ता असून सार्वजनिक बांधकाम विभागाने वाडा शहरात रस्त्यासाठी खुणा करण्याचे काम सुरू केले आहे.वाडा शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये खंडेश्वरी नाका ते परळी नाका या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात हातगाड्या, टपरीधारक व किरकोळ विक्र ेत्यांनी अतिक्र मण केले आहे. त्यातच ग्राहक काही सामान खरेदी करण्यासाठी आले, तर रस्त्याच्या बाजुलाच वाहने लावत असल्याने वाहतूककोंडी होऊन रहदारीस अडथळा निर्माण होतो. दीड ते दोन किमीचा हा प्रवास करायला अर्धा ते पाऊण तास लागतो. पर्यायी रस्ता नसल्याने नाईलजास्तव नागरिकांना याच रस्त्याने प्रवास करावा लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.आता रस्त्याच्या कामाला लवकरच सुरवात होणार असल्याने काही महिन्यातच वाहतूककोंडीची समस्या संपुष्टात येणार असल्याने नागरिक सुटकेचा निश्वास टाकत आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार