शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

वसईत काँग्रेसचे पर्दाफाश आंदोलन

By admin | Updated: August 26, 2015 23:47 IST

केंद्र व राज्य सरकारची अकार्यक्षमता, महागाईवाढ, अन्नधान्य वितरण व्यवस्थेतील गोंधळ यांच्या निषेधार्थ बुधवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे तहसीलदार कार्यालयावर

वसई : केंद्र व राज्य सरकारची अकार्यक्षमता, महागाईवाढ, अन्नधान्य वितरण व्यवस्थेतील गोंधळ यांच्या निषेधार्थ बुधवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे तहसीलदार कार्यालयावर पर्दाफाश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित व जिल्हाध्यक्ष दत्ता नर यांनी केले. या आंदोलनानंतर नायब तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.कांद्याच्या दरातील वाढ, वितरण व्यवस्थेतील गोंधळ व सर्व स्तरांवर अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने राज्यभर पर्दाफाश आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, काँगे्रस कार्यकर्त्यांनी वसई तहसीलदार कार्यालयाच्या आवारात हे आंदोलन करण्यात आले. सुमारे तासभर आंदोलन झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. (प्रतिनिधी)