शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक;  ६ गुन्ह्यांची उकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2024 15:32 IST

गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

मंगेश कराळे

नालासोपारा :- घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपीकडून सहा गुन्ह्यांची उकल केल्याची माहिती शुक्रवारी जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी माहिती दिली आहे.

बिलालपाड्याच्या दुर्गा चाळीत राहणाऱ्या हरीओम पाल (२६) या रिक्षाचालकाच्या घरी ४ मार्चला रात्री चोरट्याने लोखंडी दरवाजाच्या कडीच्या बाजूची भिंत फोडून दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. चोरट्याने घरातून १५ हजारांचा मोबाईल आणि ५ हजार रुपये रोख रक्कम चोरी करून नेली होती. पेल्हार पोलिसांनी ५ मार्चला घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्तालयात गेल्या काही महिन्यांपासून घरफोडीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने सदर घटनांची वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घेऊन आरोपीचा शोध घेऊन पायबंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व आदेशान्वये गुन्हयाचा समांतर तपासादरम्यान घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित आरोपी निष्पन्न करून तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या माहितीनुसार जाकीर सिराज शेखला ५ मार्चला ३० हजार रुपये किंमती मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून पेल्हारचे २, वसईचे ३ आणि माणिकपूरचा १ असे ६ गुन्ह्यांची उकल केली आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी पेल्हार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

वरील कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे,  सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोउपनिरी अभिजित टेलर, उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, आश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, आतिश पवार, मनोहर तारडे, तुषार दळवी, प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे आणि सायबर सेलचे संतोष चव्हाण यांनी पार पाडली आहे.