शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

ब्लॅकमेल करणाऱ्या मित्राचा खून

By admin | Updated: January 30, 2016 02:18 IST

मुंबई-अहमदाबाद हाय वेवर एका तरुणाच्या खुनाचा छडा वालीव पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत लावून आरोपीला अटक केली.

वसई : मुंबई-अहमदाबाद हाय वेवर एका तरुणाच्या खुनाचा छडा वालीव पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत लावून आरोपीला अटक केली.वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन दिवसांपूर्वी गळा चिरलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. मृताच्या खिशात मुंबई सेंट्रल ते नालासोपारा दरम्यानचे रेल्वे तिकीट होते. त्यावरून मुंबई सेंट्रल सीसीटीव्हीच्या फुटेजवरून माहिती घेऊन अटक केली.जावेद शेख असे मारेकऱ्याचे नाव असून त्यानेच बबलू शेखचा खून केल्याची कबुली दिली आहे. जावेदला बबलूकडून मालिश करून घेण्याची सवय होती. पण, एका धार्मिक कार्यक्रमावरून आल्यानंतर जावेदने मालिश करायचे बंद केले होते. त्यामुळे बबलू चिडला होता. मालिश करून घ्यावे, यासाठी बबलू जावेदला ब्लॅकमेल करीत होता. त्यामुळे संतापलेल्या जावेदने बबलूचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.तीन दिवसांपूर्वी रात्री जावेदने बबलूला दारू पाजली. त्याची शुद्ध हरपल्यानंतर त्याने बबलूचा गळा चिरून त्याची हत्या केली. नंतर, मृतदेह मुंबई-अहमदाबाद हाय वेवर निर्जन स्थळी टाकून दिला होता.