शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक शेतीच्या हरभरा लागवडीतून लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 03:04 IST

जव्हारच्या कृषी विभागाने काही महिन्यांपूर्वीच जव्हारसारख्या ठिकाणी महाबळेश्वर येथील प्रमुख स्ट्रॉबेरीचे पीक काढून आधुनिक शेतीचा पाया रोवला आहे.

- हुसेन मेमन जव्हार : आदिवासी ग्रामीण तालुका, केवळ पावसाच्या पाण्यावर होणारी शेती आणि त्यावर चालणारी शेतकऱ्यांची गुजराण यामध्ये काहीतरी बदल करावा यासाठी जव्हारच्या कृषी विभागाने काही महिन्यांपूर्वीच जव्हारसारख्या ठिकाणी महाबळेश्वर येथील प्रमुख स्ट्रॉबेरीचे पीक काढून आधुनिक शेतीचा पाया रोवला आहे. वैयक्तिक स्वरूपात शेती केल्यानंतर सामूहिकरीत्या शेती केल्यास कशी फायद्याची ठरते, याविषयी प्रायोगिक तत्त्वावर खरवंद गावामध्ये सहा शेतकऱ्यांना एकत्र आणून हरभरा लागवड करण्यात आली. जव्हार  कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून भरघोस पीक काढण्यात यश आले आहे.  जव्हार तालुक्यातील हरभरा पिकाबाबत पालघर जिल्ह्यामध्ये सामूहिक शेतीचे एक नवे समीकरण कृषी विभागाच्या प्रयत्नातून समोर आले आहे.    हरभरा लागवडीसाठी करावी लागणारी मशागत या संपूर्ण बाबीचे कौशल्य प्रात्यक्षिकरीत्या समजवण्यात आले होते.  सदाशिव राऊत,  विष्णू चौधरी,  गोविंद गावित,  बाळकृष्ण चौधरी,  देवराम चौधरी, प्रितेश चौधरी या सहा शेतकऱ्यांनी सामुदायिक हरभरा पेरणी केलेली होती. हरभरा काढल्यानंतर आनेवारी काढली असता प्रति गुंठा १२ किलो १०० ग्राम उत्पन्न आले असून, एकूण उत्पन्न ६०० किलो हरभरा शेतातून काढण्यात आला आहे.  यामुळे आता सामुदायिक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढणार आहे. 

टॅग्स :agricultureशेतीVasai Virarवसई विरार